Mahila Balvikas Vibhag Bharti 2025| 12th उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची संधी; इथे करा अर्ज

Mahila Balvikas Vibhag Bharti 2025 : एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत रिक्त असणाऱ्या सेविका व मदतनीस पदे भरणेबाबत महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग मंत्रालय मुंबई यांच्यामार्फत खालील रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. अंगणवाडी मदतनीस व सेविका यांच्या रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासाठी उमेदवारांना लवकरात लवकर अर्ज करावा लागेल. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे व इतर आवश्यक माहिती खाली सविस्तरपणे देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
सूचना : कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी देण्यात आलेली जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतर मगच अर्ज करावा.अन्यथा होणाऱ्या कोणत्याही नुकसानीस आम्ही जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी.

Mahila Balvikas Vibhag Bharti 2025 in Marathi

भरती विभाग : एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत

भरती प्रकार : सरकारी विभागामध्ये नोकरी

भरतीची श्रेणी : राज्य श्रेणी

पदाचे नाव : अंगणवाडी मदतनीस व सेविका

एकूण रिक्त पदे : 06

रिक्त पदांचा तपशील व माहिती

पदाचे नावपदसंख्या
अंगणवाडी मदतनीस व सेविका06

Eligibility Criteria For Mahila Balvikas Vibhag

शैक्षणिक पात्रता : उमेदवार हा किमान 12th उत्तीर्ण असावा.

वयाची अट : 18 ते 35 वर्ष

भरतीचा कालावधी : कायमस्वरूपी नोकरी

Mahila Balvikas Vibhag Bharti 2025 Apply Offline

अर्ज स्वीकारण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज सुरू दिनांक : 12 जून 2025

अर्जाची शेवटची तारीख : 25 जून 2025

नोकरीचे ठिकाण : अहिल्यानगर (खडकवाडी, वनकुटे)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय भाळवणी ता. पारनेर, जि. अहिल्यानगर इथे अर्ज सादर करायचा आहे.

महत्त्वाच्या लिंक्स

अधिकृत जाहिरातइथे क्लिक करा
आवश्यक माहितीइथे क्लिक करा
error: Content is protected !!