LIC HFL Apprentice Bharti 2025 : मित्रांनो LIC हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये नोकरी निघाली आहे. यामध्ये एकूण 250 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. उमेदवारांना ‘पदवीधर अप्रेंटिस’ पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठी 28 जून 2025 शेवटची तारीख आहे. तुम्हाला जर या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर त्यापूर्वी रिक्त पदे,पात्रता, वयाची अट व अर्ज कसा करायचा इ. माहिती जाणून घेणे आवश्यक आहे. जेणेकरून अर्ज करताना कोणतीही अडचण येणार नाही.
LIC हाउसिंग फायनान्स लिमिटेड भरती 2025
जाहिरात क्र. : नमूद नाही
एकूण रिक्त जागा : 250
LIC HFL Apprentice Vacancy 2025
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
01 | पदवीधर अप्रेंटिस | 250 |
एकूण | 250 |
Educational Qualification For LIC HFL Apprentice Bharti 2025
◾शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी
◾वयाची अट : 01 जून 2025 रोजी 20 ते 25 वर्षे
LIC HFL Apprentice Bharti 2025 Apply Online
◾अर्ज स्वीकारण्याची पद्धत : ऑनलाईन
◾अर्जाची शेवटची तारीख : 28 जून 2025
◾अर्ज फी : खुला/ओबीसी : ₹.944/- , SC/ST/महिला : ₹.708/-, PWD : ₹.472/-
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
◾पगार : ₹.12,000/-
◾परीक्षा : 03 जुलै 2025
LIC HFL Apprentice Bharti 2025 Use Full Links
(pdf) जाहिरात | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
सूचना : कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी देण्यात आलेली जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतर मगच अर्ज करावा.अन्यथा होणाऱ्या कोणत्याही नुकसानीस आम्ही जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी.