CSIR NEERI Bharti 2025: राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेमध्ये भरती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

CSIR NEERI Bharti 2025 : राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेमध्ये विविध पदांची भरती सुरू झाली आहे. यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून घेणे गरजेचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2025 पर्यंत देण्यात आली आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक नामी संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे जराही वेळ न घालवता आजच आपला अर्ज भरावा.

CSIR NEERI Bharti 2025

CSIR NEERI Bharti 2025 भरतीचा आढावा

भरती विभागराष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था
भरतीचे नावराष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था भरती 2025
एकूण जागा033
अर्ज पद्धतऑनलाईन
नोकरीचे ठिकाणनागपूर

CSIR NEERI Bharti पदांचा तपशील

पद क्र.पदाचे नावपद संख्या
01ज्युनियर सेक्रेटेरिएट असिस्टंट (JSA)26
02ज्युनियर स्टेनोग्राफर07
एकूण33

Educational Qualification For CSIR NEERI Bharti 2025

शैक्षणिक पात्रता:

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
ज्युनियर सेक्रेटेरिएट असिस्टंट (JSA)(i) 12th उत्तीर्ण (ii) इंग्रजी टायपिंग 35 श. प्र. मि किंवा हिंदी टायपिंग 30 श. प्र. मि
ज्युनियर स्टेनोग्राफर(i) 12th उत्तीर्ण (ii) इंग्रजी टायपिंग 35 श. प्र. मि किंवा हिंदी टायपिंग 30 श. प्र. मि

वयाची अट/Age Limit

1.30 एप्रिल 2025 रोजी 18 ते 28 वर्षे
2.SC/ST : 05 वर्षे सूट
3.OBC : 03 वर्षे सूट

अर्ज फी/Application Fee

1. खुला/ओबीसी/EWS : ₹.500/-
2.SC/ST/PWD/ExSM/महिला : फी नाही

महत्त्वाच्या तारखा

1. अर्ज करण्याची अंतिम दिनांक : 30 एप्रिल 2025
2. परीक्षा : नंतर कळवण्यात येईल.

CSIR NEERI Bharti 2025 Important Links

भरतीची जाहिरात [PDF]इथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा