DRDO GTRE Bharti 2025| गॅस टर्बाइन संशोधन आस्थापने मध्ये नोकरीची संधी! अर्ज प्रक्रिया बघा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

DRDO GTRE Bharti 2025 : गॅस टर्बाइन संशोधन आस्थापना [GTRE] अंतर्गत ITI उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी एक नोकरीची नामी संधी उपलब्ध झाली आहे. यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. या भरती मार्फत एकूण 150 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.अधिसूचनेनुसार उमेदवार 08 मे 2025 पूर्वी आपले अर्ज सादर करु शकतात. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करायचा आहे.

DRDO GTRE Bharti 2025

DRDO GTRE Bharti 2025 पदांची माहिती

पदाचे नावपद संख्या
पदवीधर अप्रेंटिस ट्रेनी (B.E/B.Tech)75
पदवीधर अप्रेंटिस ट्रेनी30
डिप्लोमा अप्रेंटिस ट्रेनी20
ITI अप्रेंटिस ट्रेनी25
एकूण150

Educational Qualification For DRDO GTRE Bharti 2025 शैक्षणिक पात्रता

पद क्र.1 : (i) B.E/B.Tech (Mechanical/Production/Computer/ Aerpnautical / Aerospace / Telecom / Computer Science)

पद क्र.2 : (i) B.Com/B.Sc (Chemistry/Physics/Electronics/Computer/B.A)

पद क्र.3 : (i) अभियांत्रिकी डिप्लोमा (Mechanical / Production / Tools / Die & Design / Electronics / Instrumentation / Computer Science / Computer Networking)

पद क्र.4 : (i) ITI (Machinist/Fitter/Turner/Electrician/Welder/Sheet Metal Worker/COPA)

Eligibility Criteria For DRDO GTRE Bharti 2025

वयाची अट – 08 मे 2025 रोजी 18 ते 27 वर्षे असावे.[SC/ST: 05 तर OBC : 03 वर्षे सूट]

अर्ज फी – अर्ज फी नाही.

अर्ज करण्याचा पत्ता (Email) – hrd.gtre@gov.in

नोकरीचे ठिकाण – बेंगळुरू

DRDO GTRE Bharti 2025 Use Full Links

भरतीची जाहिरात PDFजाहिरात पाहा
ऑनलाईन अर्जपद क्र. 1 ते 4 Apply
पद क्र. 4 Apply
अधिकृत वेबसाईटअधिकृत वेबसाईट
महत्वाची सूचना : या भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वात आधी अधिकृत जाहिरात पहायची आहे त्यासोबत सर्व पात्रता आणि बाबींची खात्री करून घ्यावी आणि मगच तुम्ही तुमचा अर्ज करायचा आहे.भरती संदर्भात फसवणुक होत असते त्यासाठी खात्री करायची आहे अन्यथा आम्ही जबाबदार नाही.