ESIC Recruitment 2025 : कर्मचारी राज्य विमा महामंडळात नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. यामध्ये तब्बल 558 रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे. यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने दाखल करायचे आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक पगार पण देण्यात येईल. पुढे आपणास अर्ज दाखल करण्याच्या सर्व सूचना व अर्ज कसा करावा या बद्दलची सविस्तर माहिती देण्यात आली आहे ती एकदा काळजीपूर्वक वाचून घ्यावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मे 2025 पर्यंत आहे.

ESIC Recruitment 2025 थोडक्यात माहिती
भरती विभाग | कर्मचारी राज्य विमा महामंडळ |
भरतीचे नाव | कर्मचारी राज्य विमा महामंडळ भरती 2025 |
एकूण जागा | 558 |
अर्ज पद्धत | ऑफलाईन |
भरती श्रेणी | केंद्र सरकारी नोकरी |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
रिक्त पदांचा तपशील आणि पात्रता
पदाचे नाव | पद संख्या | पात्रता |
स्पेशलिस्ट ग्रेड II (Sr.Scale) | 155 | MS/MD/M.Ch/DM,DA/PHD/DPM (ii)05 वर्षे अनुभव |
स्पेशलिस्ट ग्रेड II (Jr.Scale) | 403 | MS/MD/M.Ch/DM,DA/PHD/DPM (ii)03/05 वर्षे अनुभव |
एकूण | 558 |
Eligibility Criteria For ESIC Recruitment 2025
वयाची अट : 26 मे 2025 रोजी 45 वर्षा पर्यंत असावे. [SC/ST : 05 तर OBC : 03 वर्षे सूट]
अर्ज शुल्क : जनरल/ओबीसी/EWS: ₹.500/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
ESIC Bharti 2025 Apply Offline
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज सादर करण्याचा पत्ता : संबंधित क्षेत्रीय कार्यालय[अधिक माहितीसाठी जाहिरात पाहावी.]
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 मे 2025
ESIC Recruitment 2025 Important Links
भरतीची जाहिरात [PDF] अर्ज नमुना | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
महत्वाची सूचना : या भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वात आधी अधिकृत जाहिरात पहायची आहे त्यासोबत सर्व पात्रता आणि बाबींची खात्री करून घ्यावी आणि मगच तुम्ही तुमचा अर्ज करायचा आहे.भरती संदर्भात फसवणुक होत असते त्यासाठी खात्री करायची आहे अन्यथा आम्ही जबाबदार नाही.