Bank Of Maharashtra Bharti 2025|बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध रिक्त पदांची भरती सुरू!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bank Of Maharashtra Bharti 2025 : बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्याचे स्वप्न असलेल्या तरुणांसाठी एक खुशखबर आहे. बँक ऑफ महाराष्ट्र (BOM) मध्ये सध्या विविध रिक्त पदांची भरती सुरू झाली आहे. या भरतीची अधिसूचना नुकतीच प्रकाशित करण्यात आली असून,अधिसूचनेनुसार उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी 19 एप्रिल 2025 शेवटची तारीख असेल. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी.

Bank Of Maharashtra Bharti 2025

Bank Of Maharashtra Jobs 2025

भरती विभागबँक ऑफ महाराष्ट्र (BOM)
भरतीचे नावबँक ऑफ महाराष्ट्र भरती 2025
नोकरी प्रकारबँकिंग क्षेत्रात नोकरी
अर्ज पद्धतऑफलाईन
नोकरीचे ठिकाणअहिल्यानगर

Bank Of Maharashtra Bharti 2025 Vacancy

पदाचे नाववयाची अट
वसुली प्रतिनिधी/मालमत्ता जप्ती एजन्सी, वाहन जप्ती एजन्सी.वयाची अट नमूद नाही.

Educational Qualification Bank Of Maharashtra Bharti 2025

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.[अधिक माहितीसाठी जाहिरात पाहावी.]

अर्ज फी : कोणतीही अर्ज फी नाही.

Bank Of Maharashtra Bharti 2025 Apply

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 मे 2025

अर्ज करण्याचा पत्ता : बँक ऑफ महाराष्ट्र, अंचल कार्यालय, अहिल्यानगर गुरुकुल, लाल टाकी रोड, अप्पू चौक, अहिल्यानगर – 414003.

Bank Of Maharashtra Bharti 2025 Notification PDF

भरतीची जाहिरात PDFयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
महत्वाची सूचना : या भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वात आधी अधिकृत जाहिरात पहायची आहे त्यासोबत सर्व पात्रता आणि बाबींची खात्री करून घ्यावी आणि मगच तुम्ही तुमचा अर्ज करायचा आहे.भरती संदर्भात फसवणुक होत असते त्यासाठी खात्री करायची आहे अन्यथा आम्ही जबाबदार नाही.