Family Court Mumbai Bharti 2024|कौटुंबिक न्यायालय मुंबई भरती; आजच अर्ज करा

Family Court Mumbai Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Family Court Mumbai Bharti 2024 : कौटुंबिक न्यायालय मुंबई येथे “सफाईगार” या पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीची तशी अधिसूचना ही प्रकाशित करण्यात आले आहे. या भरती अंतर्गत एकूण 04 जागा भरण्यात येणार आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत. अर्ज करण्याचा पत्ता खाली दिलेला आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जानेवारी 2024 पर्यंत आहे.अर्ज दिलेल्या कालावधी मध्ये पोहोचणे आवश्यक आहे.Family Court Mumbai Bharti 2024. या भरतीसाठी असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, अर्ज करण्याची पद्धत या विषयी संपूर्ण माहिती खाली दिली आहे.कौटुंबिक न्यायालय मुंबई भरती साठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती संबंधी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Family Court Mumbai Bharti 2024

एकूण पदे : 04

पदाचे नाव : सफाईगार

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सफाईगारशैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकते नुसार आहे (अधिक माहिती मूळ जाहिरात वाचावी)

व्यवसायिक पात्रता :

  • शरीर प्रकृती सर्दुढ असावी.
  • पदाच्या समरूप काम करण्याची योग्यता असावी.

वयोमर्यादा :

किमान वय18 वर्षे
कमाल वय33 वर्षे
मागासवर्गीयांना05 वर्षे सवलत

वेतनश्रेणी :

मूळ वेतनरु.10,000/-
भत्तारू.5610/-
एकूण वेतनरू.15,610/-
अर्ज शुल्कअर्ज शुल्क नाही
नोकरी ठिकाणमुंबई (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ताप्रबंधक,कौटुंबिक न्यायालय मुंबई
अर्ज करण्याची शेवटची तारीख01 जानेवारी 2024

महत्त्वाचे :

  • उमेदवारांनी जाहिरातीमध्ये दिलेला अर्जाचा विहीत नमुना अर्ज स्वरुपात भरून लिफाफ्यावर पूर्णकलिक पद्धतीने सफाईगार या पदा करीता अर्ज असे लिहून दिनांक 01 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 05:00 वाजेपर्यंत अथवा त्यापूर्वी पोहोचतील असे पाठवावे.

महत्त्वाच्या लिंक्स :

अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
जाहिरात PDF येथे क्लिक करा
आमचे इतर आर्टिकल पाहण्यासाठी येथे क्लिक करा

भरती कालावधी :

  • पूर्णलोकपद्धतीने सफाई कामगाराची नेमणुक ही पूर्णपणे तदर्थ तात्पुरत्या स्वरूपात राहील त्यास कोणतेही कारण न देता कमी करण्याचा अधिकार प्रमुख न्यायाधीश,कौटुंबिक न्यायालय, मुंबई यांना राहील.

उमेदवारांना सूचना :

  • उमेदवाराने विहित नमुन्यातील अर्जासोबत फक्त जन्म तारखेच्या प्रमाणपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराने स्वतः चा पत्ता लिहलेले व रु.10/ चे पोस्टाचे तिकीट लावलेला एक लिफाफा जोडणे आवश्यक आहे.
  • विहित नमुन्यात नसलेला आणि अपूर्ण माहिती भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल.
  • विहित तारखे पर्यंत व वेळेपर्यंत प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी केली जाईल व पात्र उमेदवारांना पुढील चाचणी साठी बोलवायच्या उमेदवारांची यादी अंतिम दिनांकानंतर कौटुंबिक न्यायालय, मुंबई च्या सूचना फलकावर लावण्यात येईल.
  • उमेदवारांना चाचण्या व मुलाखतीला बोलवल्यास स्वतः किंवा कोणामार्फत सल्ला समितीच्या सदस्यांना अथवा न्यायिक विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटण्याचा किंवा त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास त्यास अपात्र ठरविण्यात येईल,याबाबत सल्ला समितीचा निर्णय अंतिम राहील.
  • शासकीय रजा तसेच सार्वजनिक सुट्टीच्या वेतन राहणार नाही.
  • महिना पूर्ण झाल्यावर त्याची सेवा खंडीत करण्यात येईल.खंडीत कालावधीचे वेतन अनुज्ञेय राहणार नाही.
  • सदर कामगारास काम केल्यास दिवसाचे किमान वेतन कायद्याच्या तरतुदीनुसार वेतन अनुज्ञेय राहील.
  • सदर कामगारची सेवा 30 दिवसापेक्षा जास्त दिवस राहणार नाही.

अर्ज कसा करावा :

  • उमेदवारांनी या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवावेत.
  • अर्जा सोबत आवश्यक ती कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावी.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज सादर केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • शेवटच्या तारखेनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जानेवारी 2024 आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात वाचवी.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात लिंक वर दिलेली आहे.

मित्रांनो या भरतीसाठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत. त्यासाठी वर दिलेली मूळ जाहिरात PDF काळजीपूर्वक पाहावी आणि मगच अर्ज करावा जेणे करून तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.

Family Court Mumbai Bharti 2024 बद्दल संपूर्ण माहिती या लेखा मध्ये आम्ही आपणास दिली आहे. सरकारी नोकरीची ही एक चांगली संधी आहे. सरकारी नोकरी करणे अनेकांचे स्वप्न असते. सदर पदांसाठी पगार हा चांगला आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी त्वरित अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात PDF पाहावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या. आणि आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

टीप :- उमेदवारांनी Family Court Mumbai Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाइन पद्धतीने करायचे आहेत. उमेदवारांनी आपले ऑनलाइन अर्ज लवकरात लवकर भरून घ्यावेत.अंतिम दिवशी Site ला लोड असल्या कारणाने अर्ज भरण्यासाठी वेळ लागू शकतो.

Family Court Mumbai Bharti 2024

Family Court Mumbai Bharti 2024 In English

Family Court Mumbai Bharti 2024 : Family Court Mumbai has invited application for the post of Cleaners. There are total of 04 Vacancies are available. The job location is Mumbai. Interested and eligible candidates can submit applications to the given mentioned address before last date. Last date submission of application is the 01 January 2024. Candidates are given Detailed information about the educational Qualification, Jon location, Age limit, Salary and how to apply for the recruitment information should be read carefully before applying. Family Court Mumbai Bharti 2024.

Family Court Mumbai Bharti 2024 Details
Recruitment NameFamily Court
Number of Vacancies04
Name of the PostCleaner
Job LocationMumbai (Maharashtra)
Pay scaleRs.15,610/- pm
Application ModeOffline Application Form
Age LimitBetween 18 to 38 years
Total Post : 04
Post Name : Cleaner
Educational Qualification :
Post Name Educational Qualification
CleanerEducational Qualification as per requirement of the post.(Read PDF)
Selection Process : Test or/Interview
Application Fee : Nil
Address to Send Application :
  • Family Court, Mumbai New Administrative Bulding, B-Wing,Bandra (East) Mumbai 400051.
Important Dates :
Starting Date For Offline Application22 December 2023
Last Date For Offline Application01 January 2024
Important Links :
Official Website Click Here
PDF Notification Click Here
How to Apply Family Court Mumbai Bharti 2024 :
  • The Application for the above posts has to be done offline.
  • Fill the application to the posts with all require details and necessary to the posts.
  • The selection process for the above posts will be conducted through interview.
  • Also need to attached all necessary documents and certificates as necessity to the posts.
  • There will be no fee to apply for this recruitment.
  • The last date to apply is 01 January 2024.if the date changes. check the official website.
  • For more information please refere to the PDF or official website provided.
Family Court Mumbai Bharti 2024 FAQs :

Q. What is the last to apply for Family Court Mumbai Bharti 2024?

Ans : Last date to apply 01 January 2024.

Q. What is the salary of Family Court Mumbai Bharti 2024?

Ans : Rs.15,610/-

Q. How to the apply Family Court Mumbai Bharti 2024?

Ans : Offline Mode.

Note:- Candidates are requested to read the official notification carefully before filling there form, only then fill there form – Thanks for visit this useful post,stay connected with use for more posts.