Rahuri Krishi Vidyapeeth Bharti 2025 : महात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहुरी यथे 787 रिक्त पदे भरण्यासाठी सदर भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.ही भरती “गट क आणि गट ड” या पदांसाठी होत आहे.या भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी 30 जानेवारी 2025 पर्यंत मुदत असेल.अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
Rahuri Krishi Vidyapeeth Bharti 2025 थोडक्यात माहिती
तपशील | माहिती |
भरती विभाग | महात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहुरी |
भरतीचे नाव | महात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहुरी भरती 2025 |
भरती श्रेणी | राज्य सरकारी नोकरी |
एकूण पदे | 787 |
शैक्षणिक पात्रता | शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवशक्यतेनुसार असल्याने जाहिरात पाहावी. |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
अर्ज करण्याची अंतिम दिनांक | 30 जानेवारी 2025 |
नोकरी ठिकाण | अहमदनगर |
सूचना : कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी देण्यात आलेली जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतर मगच अर्ज करावा.अन्यथा होणाऱ्या कोणत्याही नुकसानीस आम्ही जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी.
Rahuri Krishi Vidyapeeth Bharti 2025 Vacancy
- Senior Clerk
- Steno Typist
- Clerk-Cum-Typist
- Chief Cataloguer (Library)
- Agriculture Assistant
- Live Stock Supervisor
- Junior Research Assistant
- Mazdoor
ही पण भरती बघा – CBSE Bharti 2025: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळामध्ये 212 रिक्त जागांची भरती सुरू; लगेच करा अर्ज!
Rahuri Krishi Vidyapeeth Bharti 2025 Age Limit
वयाची अट : ज्या उमेदवारांचे वय 18 ते 55 वर्षे आहे असे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
वयामध्ये सवलत : SC/ST : 05 वर्षे सवलत/OBC : 03 वर्षे सवलत
मिळणारा पगार : नियुक्त उमेदवारास 25 ते 81 हजार रुपये इतके मासिक वेतन दिले जाईल.
Rahuri Krishi Vidyapeeth Bharti 2025 अर्ज पद्धत | अर्ज फी | तारखा
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 जानेवारी 2025
अर्ज फी : अराखीव (खुला) प्रवर्ग : रु.1000/- मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ :रु.900/-
अर्ज पाठवण्याचा पत्ता : महात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहुरी इथे अर्ज सादर करावा.
Krishi Vidyapeeth Rahuri Bharti 2025 Notification
भरतीची जाहिरात | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
ऑफलाईन अर्ज करण्याचे टप्पे
- सदरील भरतीसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
- ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता वरती देण्यात आलेला आहे.अर्ज संबंधित पत्यावरती करायचे आहेत.
- अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.
- अर्ज करत असताना विचारली जाणारी माहिती अचूक भरावी जेणेकरून अर्ज बाद होणार नाही.
- अर्जासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे सदर करावीत.
- अर्ज करण्याची मुदत 30 जानेवारी 2025 पर्यंत आहे.
- सविस्तर माहितीसाठी दिलेली जाहिरात पाहावी.
तुमच्या मित्रांना ही सरकारी नोकरीची माहिती नक्की शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यास मदत करा. दररोज नवीन सरकारी नोकरी अपडेट्स मिळवण्यासाठी mahagovbharti ला भेट द्या.