CBSE Bharti 2025 : मित्रांनो केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळामध्ये 212 रिक्त पदांची नवीन भरती जाहीर झाली असून या भरतीची अधिसूचना नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे.अधिसूचनेनुसार ” अधीक्षक व कनिष्ठ सहाय्यक” ही पदे भरण्यात येत आहेत.या पदांसाठी पात्रताधारक असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता,वयाची अट,अर्ज फी,नोकरी ठिकाण आणि अर्ज कसा करायचा या बद्दलची सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ही 02 जानेवारी 2025 पासून सुरू होईल आणि ती 31 जानेवारी 2025 पर्यंत सुरू असेल.अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.
CBSE Bharti 2025 Notification
तपशील | माहिती |
जाहिरात क्र. | CBSE/Rectt.Cell/14(87)/SA/2024 |
भरती संस्था | केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ |
भरतीचे नाव | CBSE Bharti 2025 |
एकूण पदे | 212 |
पदाचे नाव | अधीक्षक व कनिष्ठ सहाय्यक |
अर्ज फी | खुला/OBC/EWS : रु.800/- [SC/ST/PWD/महिला/ExSM : फी नाही] |
अर्ज पद्धत | ऑनलाईन |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारतभर |
सूचना : कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी देण्यात आलेली जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतर मगच अर्ज करावा.अन्यथा होणाऱ्या कोणत्याही नुकसानीस आम्ही जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ भरती 2025 पात्रता निकष
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
अधीक्षक | (i) पदवीधर (ii) विंडोज,MS-Office, मोठ्या डेटाबेसची हाताळणी,इंटरनेट यासारख्या संगणक/कॉम्प्युटर अनुप्रयोगांचे कार्य ज्ञान असावे. |
कनिष्ठ सहाय्यक | (i) 12th उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि |
CBSE Bharti 2025 Age Limit
वयाची अट : 31 जानेवारी 2025 रोजी,[SC/ST: 05 तर OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र.1 : 18 ते 30 वर्षे
- पद क्र.2 : 18 ते 27 वर्षे
महत्वाची भरती बघा – RBI JE Bharti 2025: भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये 11 रिक्त पदांची भरती सुरू;त्वरित करा अर्ज!
CBSE Bharti 2025 महत्वाच्या तारखा
कार्यक्रम | तारखा |
ऑनलाईन अर्ज सुरू दिनांक | 02 जानेवारी 2025 |
अर्ज करण्याची अंतिम दिनांक | 31 जानेवारी 2025 |
परीक्षा | नंतर सूचित केले जाईल |
CBSE Bharti निवड प्रक्रिया
- लेखी परीक्षा
- कौशल्य चाचणी (कनिष्ठ सहाय्यक पदासाठी)
- कागदपत्रे पडताळणी
- वैद्यकीय चाचणी
CBSE Bharti 2025 Use Full Links
भरतीची जाहिरात | डाउनलोड करा |
ऑनलाईन अर्ज | ऑनलाईन अर्ज करा |
CBSE अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
CBSE Bharti 2025 भरतीसाठी अर्ज कसा करावा?
- सर्वप्रथम CBSE च्या https://www.cbse.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- ऑनलाईन अर्ज करण्याची विंडो ओपन होईल.
- अर्ज करण्यास सुरवात करा व योग्य ती माहिती भरा.
- आवश्यक सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावीत.
- ऑनलाईन अर्ज फी भरा आणि अर्ज सबमिट करा.
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2025 आहे.
- अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पाहावी.
तुमच्या मित्रांना ही सरकारी नोकरीची माहिती नक्की शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यास मदत करा. दररोज नवीन सरकारी नोकरी अपडेट्स मिळवण्यासाठी mahagovbharti ला भेट द्या.