BMC Bank Bharti 2024: बॉम्बे मर्कटाईल को-ऑपरेटिव्ह बँकेत नवीन पदांची भरती सुरू; इथे करा अर्ज

BMC Bank Bharti 2024 : मित्रांनो बॉम्बे मर्कटाईल को-ऑपरेटिव्ह बँके अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये एकूण 135 रिक्त जागा भरण्यात येणार असून पदवीधर असलेल्या तरुणांसाठी ही एक नामी संधी उपलब्ध झाली आहे. त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 25 डिसेंबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे. अर्ज करण्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची अट, रिक्त पदांची माहिती आणि इतर महत्वाचा तपशील खाली देण्यात आला आहे. माहिती पूर्ण जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा. अधिक माहितीसाठी देण्यात आलेली जाहिरात PDF पाहावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

राज्यामधील आणि देशातील नवीन नोकरीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा

Bombay Mercantile Bank Bharti 2024 Notification

भरती विभागबॉम्बे मर्कटाईल को-ऑपरेटिव्ह बँक
भरतीचे नावBMC Bank Bharti 2024
भरतीची श्रेणीबँकिंग क्षेत्रात नोकरी
एकूण जागा135
नोकरी प्रकारकायमस्वरुपी नोकरी
अर्ज पद्धतीऑनलाईन
अर्ज फीनाही
नोकरीचे ठिकाणमुंबई

बॉम्बे मर्कटाईल को-ऑपरेटिव्ह बँक भरती पदांची माहिती

एकूण पदे – 135

पदाचे नाव –

  • प्रोबेशनेरी ऑफिसर (POs) : 060 जागा
  • कनिष्ठ कार्यकारी सहाय्यक (JEAs) : 075 जागा

शैक्षणिक पात्रता –

  • उमेदवार हा कोणत्याही संस्थेतून/विद्याशाखेतून किमान 50% गुणांसह कोणत्याही शाखेतून पदवीधर असावा.

वयाची अट –

  • 01 नोव्हेंबर 2024 रोजी उमेदवारांचे वय 20 ते 38 वर्षे असावे.

मिळणारा पगार –

  • नियुक्त उमेदवारास ₹.19,900 ते 42,300/- ₹. महिना पगार दिला जाईल.
हे पण वाचा : कर्मचारी राज्य विमा विभाग पुणे अंतर्गत भरती सुरू!ESIC Recruitment 2024

निवड प्रक्रिया – ऑनलाईन परीक्षा

महत्त्वाची कागदपत्रे –

  • आधार कार्ड/मतदान कार्ड
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • उमेदवाराची सही
  • रहिवाशी दाखला
  • जातीचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • शाळा सोडल्याचा दाखला (टीसी)
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • MS-CIT प्रमाणपत्र
  • अनुभव प्रमाणपत्र

BMC Bank Bharti 2024 महत्त्वाच्या तारखा

अर्ज सुरू झालेली तारीख – 30 नोव्हेंबर 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 डिसेंबर 2024

BMC Bank Bharti 2024 महत्त्वाच्या लिंक्स

भरतीची जाहिरात – इथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज – इथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट – इथे क्लिक करा

अर्ज करताना घ्यावयाची दक्षता

  • तुम्हाला या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.
  • सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट वर भेट देऊन योग्य ती माहिती जाहिरात पाहावी.
  • अर्ज भरत असताना उमेदवाराकडे ई-मेल आयडी व सद्या वापरात असलेला मोबाईल क्रमांक असावा.
  • अर्जामध्ये आवश्यक ती सर्व माहिती अचूक भरावी जेणेकरून अर्ज बाद होणार नाही.
  • मुदतीनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 डिसेंबर 2024 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी देण्यात आलेली जाहिरात PDF पाहावी.

सूचना : वर देण्यात आलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात. कृपया अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या किंवा सविस्तर जाहिरात पाहावी.

अशाच नवनवीन भरतीच्या अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp Channel जॉईन करा.