Karnataka Bank Recruitment 2024| कर्नाटक बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर पदांसाठी मोठी भरती;बघा संपूर्ण माहिती

Karnataka Bank Recruitment 2024 : मित्रांनो बँकिंग क्षेत्रात तुमच्यासाठी अजून एक नोकरीची संधी निर्माण झाली आहे.कर्नाटक बँकेत आता ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पद भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.सदर भरतीची पद संख्या अजून जाहीर झाली नसून लवकरच ती प्रसिद्ध करण्यात येईल.या पदासाठी पात्र असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ही 10 डिसेंबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे.पदवीधर असलेल्या तरुणांनी आपले अर्ज लवकर भरून या संधीचा लाभ घ्यावा.अर्ज करण्याच्या सर्व महत्वाच्या सूचना आणि अटी खाली देण्यात आलेल्या अधिकृत जाहिराती मध्ये आहेत. अर्ज करण्यापूर्वी जाहिरात वाचून मगच अर्ज करा. अशाच नोकरीच्या करंट माहितीसाठी आमच्या mahagovbharti.com ला रोज भेट द्या.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Karnataka Bank Recruitment 2024 थोडक्यात माहिती

जाहिरात क्र. : –

एकूण पदांची संख्या : तूर्तास प्रसिद्ध नाही

पदाचे नाव : प्रोबेशनरी ऑफिसर (PO)

शैक्षणिक पात्रता : उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी किंवा कृषी विज्ञान किंवा विधी पदवी (05 वर्षे) किंवा CA,CMA,ICWA

वयाची अट : उमेदवाराचे वय हे 01 नोव्हेंबर 2024 रोजी 18 ते 28 वर्षे असावे [SC/ST : 05 वर्षे सूट]

अर्ज फी : सामान्य/OBC : रु.800/-[SC/ST : रु.700/-]

मिळणारा पगार : नियुक्त उमेदवारास 48,480 ते 85,590 इथे मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

Karnataka Bank Recruitment 2024 अर्ज पद्धती,तारखा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांक : 10 डिसेंबर 2024

परीक्षा : 22 डिसेंबर 2024

Karnataka Bank Recruitment 2024

Karnataka Bank Recruitment 2024 लिंक्स

भरतीची जाहिरात – इथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज – इथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट – इथे क्लिक करा


हे पण वाचा : जिल्हा सत्र न्यायालयात नोकरीची उत्तम संधी; 044 जागांसाठी भरती : District Court Bharti 2024


सूचना : वर देण्यात आलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात. कृपया अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या किंवा सविस्तर जाहिरात पाहावी.

अशाच नवनवीन भरतीच्या अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp Channel जॉईन करा.

सरकारी नोकरीचे मोफत अपडेट आणि भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी mahagovbharti.com या आपल्या वेबसाईट ला भेट द्या आणि तुमच्या मित्रांना ही माहिती नक्की शेअर करा.