जिल्हा सत्र न्यायालयात नोकरीची उत्तम संधी; 044 जागांसाठी भरती : District Court Bharti 2024

District Court Bharti 2024 : जिल्हा सत्र न्यायालय कार्यालय अंतर्गत विविध पदांची भरती जाहीर झाली आहे.एकूण 044 रिक्त जागांसाठी ही भरती होत असून,या भरती मार्फत ‘लिपिक टंकलेखक,पुस्तक बांधणीकार,शिपाई,पहारेकरी,सफाईगार’ अशी पदे भरण्यात येणार आहेत.वरील पदांसाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत.अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी पात्रता,वयाची अट,रिक्त पदांचा तपशील,नोकरीचे ठिकाण या बद्दलची सविस्तर माहिती पुढे देण्यात आली आहे.पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याअगोदर सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करायचा आहे.ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 13 डिसेंबर 2024 आहे.District Court Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

District Court Bharti Vacancy 2024 थोडक्यात माहिती

भरती विभागजिल्हा सत्र न्यायालय मार्फत
भरतीचे नावजिल्हा सत्र न्यायालय भरती [District Court Bharti 2024]
भरतीची श्रेणीसरकारी नोकरी
एकूण जागा044
भरती कालावधी01 वर्षे
नोकरी ठिकाणजिल्हा सत्र न्यायालय अमरावती
अर्ज पद्धतीऑनलाईन
अर्ज करण्याची अंतिम तारीख13 डिसेंबर 2024

जिल्हा सत्र न्यायालय भरती 2024 पदांचा तपशील

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1लिपिक टंकलेखक21
2पुस्तक बांधणीकार01
3शिपाई16
4पहारेकरी03
5सफाईगार03
एकूण044

जिल्हा सत्र न्यायालय भरती शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
लिपिक टंकलेखक,पुस्तक बांधणीकार,शिपाई,पहारेकरी,सफाईगारअर्जदार हा मान्यताप्राप्त संस्थे मधून किंवा विद्यापीठातून 10th/12th ते पदवीधर उत्तीर्ण असावा.[सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहावी]
ही भरती पाहा : PGCIL Recruitment 2024| पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदांची भरती..!!

District Court Bharti 2024 अर्ज,तारखा,पगार

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

पगार : नियमनुसार दिला जाईल

अर्ज सुरू झालेली तारीख : 28 नोव्हेंबर 2024

अर्ज करण्याची अंतिम दिनांक : 13 डिसेंबर 2024

जिल्हा सत्र न्यायालय भरतीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा?

  • सदरील भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करण्याअगोदर जाहिरात लक्षपूर्वक वाचने आवश्यक आहे.
  • अर्ज फॉर्म भरताना विचारली जाणारी माहिती बरोबर भरावी.
  • माहिती अपूर्ण असलेले अर्ज बाद करण्यात येतील.
  • अर्ज करण्याची अंतिम दिनांक 13 डिसेंबर 2024 आहे.
  • मुदतीनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पाहावी.

District Court Bharti 2024 महत्वाच्या लिंक्स

भरतीची जाहिरातइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

सूचना : वर देण्यात आलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात. कृपया अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या किंवा सविस्तर जाहिरात पाहावी.

अशाच नवनवीन भरतीच्या अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp Channel जॉईन करा.

सरकारी नोकरीचे मोफत अपडेट आणि भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी mahagovbharti.com या आपल्या वेबसाईट ला भेट द्या आणि तुमच्या मित्रांना ही माहिती नक्की शेअर करा.