GAIL India Bharti 2024 : मित्रांनो गेल इंडिया लिमिटेड अंतर्गत 275 रिक्त जागा भरण्यात येत आहेत.या मध्ये वरिष्ठ अभियंता,वरिष्ठ अधिकारी,अधिकारी,मुख्य व्यवस्थापक अशी विविध पदे भरण्यात येणार आहेत.यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्यासाठी 11 डिसेंबर 2024 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता,वयाची अट,अर्ज फी आणि इतर महत्वाची माहिती खाली देण्यात आली आहे.अर्ज करण्याअगोदर नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.GAIL India Bharti 2024
GAIL India Bharti 2024 Notification
जाहिरात क्र.: GAIL/OPEN/MISC/3/2024 &GAIL/OPEN/MISC/4/2024
एकूण जागा : 275 पदे
GAIL India Bharti 2024 पदनाम & तपशील
पद क्र. | पदनाम | जागा |
---|---|---|
1 | सिनियर इंजिनिअर | 98 |
2 | सिनियर ऑफिसर | 129 |
3 | सिनियर ऑफिसर (Medical Services) | 01 |
4 | ऑफिसर (Laboratory) | 16 |
5 | ऑफिसर (Security) | 04 |
6 | ऑफिसर (Official Language) | 13 |
7 | चीफ मॅनेजर | 14 |
एकूण | 275 |
GAIL India Bharti 2024 – शैक्षणिक पात्रता
- पद क्र.1 : (i) 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी/65% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) 01 वर्षे अनुभव
- पद क्र.2 : (i) 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी/CA/CMA (ICWA)/पदवीधर +MBA/LLB (ii) 01 वर्षे अनुभव
- पद क्र.3 : (i) MBBS (ii) 01 वर्षे अनुभव
- पद क्र.4 : (i) 60% गुणांसह M. Sc (Chemistry) (ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.5 : (i) 60% गुणांसह पदवीधर (ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.6 : (i) 60% गुणांसह हिंदी/हिंदी साहित्य पदव्युतर पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.7 : (i) 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी/60% गुणांसह पदव्युतर पदवी (Economics/Applied) Economics/Business Economics/Econometrics)/55% गुणांसह LLB+12 वर्षे अनुभव किंवा MBBS +09 वर्षे अनुभव
वयाची अट : 11 डिसेंबर 2024 रोजी [SC/ST : 05 वर्षे सूट,OBC : 03 वर्षे सूट]
- पद क्र.1 & 2 : 28 वर्षापर्यंत
- पद क्र.3 & 4 : 32 वर्षापर्यंत
- पद क्र. 5 : 45 वर्षापर्यंत
- पद क्र.6 : 35 वर्षापर्यंत
- पद क्र.7 : 40/43 वर्षापर्यंत
हे पण वाचा : Cochin Shipyard Bharti 2024: कोचीन शिपयार्ड लिमिटेड भरती 2024
अर्ज फी : सामान्य/OBC/EWS : रु.200/- [SC/ST/PWD : फी नाही]
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
GAIL India Bharti 2024 Apply
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची अंतिम दिनांक : 11/12/2024 (06:00 PM)
GAIL India Bharti 2024 Use Full Links
महत्वाच्या लिंक्स | |
---|---|
Online अर्ज | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
जाहिरात PDF | पद क्र.1 ते 6 – क्लिक करा पद क्र. 7 – क्लिक करा |
सूचना : वर देण्यात आलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात. कृपया अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या किंवा सविस्तर जाहिरात पाहावी.