SIDBI Bharti 2024 : भारतीय लघु उद्योग विकास बँकेत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. विविध पदांच्या एकूण 072 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यास 08/11/2024 पासून सुरू झाली असून,02 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असेल. निवड झालेल्या उमेदवारांना 89 हजारापर्यंत पगार दिला जाईल. अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,अर्ज शुल्क आणि इतर महत्त्वाची माहिती खाली देण्यात आली आहे. अर्ज करण्याअगोदर उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.
SIDBI Bharti 2024 Notification
तपशील | माहिती |
---|---|
जाहिरात क्र. | 07/Grade ‘A & B’/ 2024-25 |
एकूण जागा | 072 |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
शेवटची तारीख | 02 डिसेंबर 2024 |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
SIDBI Bharti 2024|रिक्त पदाचे नाव & तपशील
पद क्र. | पदनाम | जागा |
---|---|---|
01 | असिस्टंट मॅनेजर ग्रेड A (General) | 50 |
02 | असिस्टंट मॅनेजर ग्रेड B (General) | 10 |
03 | असिस्टंट मॅनेजर ग्रेड B (Legal) | 06 |
04 | असिस्टंट मॅनेजर ग्रेड B (IT) | 06 |
एकूण | 072 |
Educational Qualification For SIDBI Bharti 2024|शैक्षणिक पात्रता
1.पद क्र.1 : (i) 60% गुणांसह पदवी (Commerce/Economics/Mathematics/Statistics /Business Administration) [SC/ST/PWD : 55%गुण]CS/CMA/ICWA/CFA/CA/MBA/PGDM (ii) 02 वर्षे अनुभव.
2.पद क्र.2 : (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST/PWD : 55% गुण] किंवा 55% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी. [SC/ST/PWD : 55% गुण] (ii) 05 वर्षे अनुभव.
3.पद क्र.3 : (i) गुणांसह विधी पदवी [SC/ST/PWD : 45% गुण] (ii) 05 वर्षे अनुभव.
4.पद क्र. 4 : (i) 60% गुणांसह अभियांत्रिकी पदवी (कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी/IT/Electronics/ Electronics & Communications) किंवा MCA [SC/ST/PWD : 55% गुण] (ii) 05 वर्षे अनुभव.
वयाची अट :
- पद क्र.1 : 21 ते 30 वर्षे
- पद क्र.2 ते 4 : 25 ते 33 वर्षे
- SC/ST : 05 वर्षे सवलत
- OBC : 03 वर्षे सवलत
अर्ज फी :
- General/OBC/EWS : ₹.1100/-
- SC/ST/PWD : ₹.175/-
UPSC Bharti 2024|केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत भरती!
महत्त्वाच्या तारखा :
- ऑनलाईन अर्ज सुरू झालेली तारीख : 08/11/2024
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02/12/2024
आवश्यक कागदपत्रे :
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- आधार कार्ड/मतदान कार्ड
- रहिवासी दाखला
- जातीचा दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- MS-CIT प्रमाणपत्र
SIDBI Bharti 2024 Important Links
महत्वाच्या लिंक्स | |
---|---|
जाहिरात PDF | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
How To Apply For SIDBI Recruitment 2024
- सदरील भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यासाठी अधिकृत पोर्टलचा वापर करावा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 डिसेंबर 2024 आहे.
- अर्जा सोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
- अर्ज अपूर्ण माहितीसह जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज फॉर्म भरल्यानंतर त्याची एक प्रत काढून जवळ ठेवा.
- अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
सूचना : वर देण्यात आलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात. कृपया अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या किंवा सविस्तर जाहिरात पाहावी.
ही नोकर भरतीची माहिती तुमच्या मित्रांना नक्की पाठवा जे नोकरीच्या शोधात आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळण्यास मदत होईल.अशाच महत्वाच्या सरकारी आणि खाजगी नोकरीच्या अपडेट्स पाहण्यासाठी https://mahagovbharti.com/ वर रोज भेट द्या.