Jio Recharge Plan: जिओ ने आणला स्वस्त रिचार्ज प्लॅन;11 महिन्यांच्या वैधतेसह फ्री मिळणार ओटीटीचे सब्स्क्रिप्शन

Jio Recharge Plan : जिओने एक सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन आणला आहे.1899 रुपयांचा जीओ रिचार्ज प्लॅन मध्ये 336 दिवसांची वैधता, अमर्यादित कॉलिंग,24 जीबी डेटा व ओटीटीचे सब्स्क्रिप्शन मिळणार आहे. त्यामुळे आता कमी पैशांमध्ये जास्त लाभ घ्या.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Reliance Jio हे देशातील नामांकित आणि सर्वात मोठे टेलिकॉम नेटवर्क आहे. नवीन प्लॅन्स मुळे jio चे ग्राहक दिवसेंदिवस वाढतच आहेत. कमी दरात जास्त सुविधा देणारे रिचार्ज प्लॅन jio नेहमीच त्यांच्या ग्राहकांना देत असते. आज आपण जिओच्या एका अशा प्लॅन बद्दल माहिती घेणार आहोत ज्यामुळे कमी किमतीत जास्त लाभ मिळेल.

336 दिवसांचा Recharge Plan -1899 रुपये

मित्रांनो जिओचा हा नवीन रिचार्ज प्लॅन आहे. यामध्ये आपणास 336 दिवसांची वैधता म्हणजेच 11 महिन्यासाठी कमीतकमी दीर्घ कालावधीसाठी प्लॅन घेण्याची संधी उपलब्ध आहे.

रिचार्ज प्लॅन 1899 रूपये
वैधता336 दिवस
डेटा24 जीबी डेटा
कॉलिंगअनलिमिटेड
एसएमएस3600 एसएमएस

हे पण वाचा : शिपिंग कॉर्पोरेशन (SCI) मुंबई येथे नोकरीच्या संधी!!SCI Mumbai Bharti 2024

24 जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग

जिओच्या या प्लॅन मध्ये आपणास अनलिमिटेड कॉलिंगची सेवा उपलब्ध आहे. आपणास कोणत्याही नेटवर्क वरती देशभरात अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ घेता येणार आहे. या प्लॅन मध्ये आपणास 24 GB High Speed Deta दिला जाईल. जिओच्या ग्राहकांसाठी ही एक उत्तम सुविधा आहे.

ओटीटीचे सब्स्क्रिप्शन आणि फ्री एसएमएस

जिओच्या या रिचार्ज प्लॅन मध्ये आपणास 3600 एसएमएस पाठवण्याची सुविधा मिळेल. याच बरोबर जिओ सिनेमा,जिओ लाऊड यासारख्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सचे फ्री सबस्क्रिप्शन सुद्धा मिळते. त्यामुळे कमी पैशांमध्ये मनोरंजनाचा आनंद देखील घेता येणार आहे.

कमी किमतीत जास्त फायदे

आपण जर जिओचे ग्राहक असाल आणि कमी दरात दीर्घ कालावधीसाठीचा प्लॅन शोधत असाल तर, हा 1899 चा जिओ रिचार्ज प्लॅन फायदेशीर ठरू शकतो. एकदा रिचार्ज केला की 11 महिने बघण्याची गरज नाही. यामध्ये कॉलिंग, डेटा, एसएमएस,ओटीटीचे सब्स्क्रिप्शन असे अनेक फायदे मिळणार आहेत.

1899 रुपयांचा Jio रिचार्ज प्लॅन का निवडावा?

  • दीर्घ वैधता : 11 महिने
  • अनलिमिटेड कॉलिंग : कोणत्याही नेटवर्कवर
  • ओटीटीचे सब्स्क्रिप्शन : मनोरंजनासाठी उत्तम

हा जिओचा प्लॅन जिओच्या ग्राहकांसाठी कमी किमतीत जास्त लाभ देणारा आहे.तुम्ही जर कमी दरात जास्त दिवसांसाठी प्लॅन शोधत असाल तर तुमच्यासाठी हा फायदेशीर ठरणार आहे.