Yantra India Ltd Bharti 2024 : यंत्र इंडिया लिमिटेड मध्ये 3883 जागांची बंपर भरती;पाहा माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Yantra India Ltd Bharti 2024 – यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत 3883 जागांची बंपर भरती जाहीर करण्यात आली आहे.10वी आणि ITI उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी केंद्र सरकारच्या अंतर्गत नोकरीची ही एक नामी संधी उपलब्ध झाली आहे.त्यासाठी पात्रता खालील पात्रता धारण करत असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत.अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी पात्रता आणि अटी बद्दलची सविस्तर माहिती या लेखा मध्ये देण्यात आली आहे.अर्ज करण्याची ऑनलाईन सुविधा 21 नोव्हेंबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे. तुम्ही जर अर्ज केला नसाल तर आजच आपला अर्ज भरून या संधीचा लाभ घ्या.अर्ज करण्यापूर्वी जाहिरात एक वेळ काळजीपूर्वक वाचून घ्यावी.

Yantra India Ltd Bharti 2024 Notification

जाहिरात क्र.: 1457

एकूण रिक्त : 3883 जागा

Yantra India Ltd Bharti 2024-पदे आणि पात्रता

पद क्र.पदनामपदेपात्रता
1ITI अप्रेंटिस2498(i) 50% गुणांसह 10th उत्तीर्ण (ii) 50% गुणांसह संबंधित ट्रेड मधून ITI
2नॉन ITI अप्रेंटिस138550% गुणांसह 10th उत्तीर्ण
एकूण3883

Note :- अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात pdf पाहावी.

वयाची अट (Age Limit) : उमेदवाराचे वय 21 नोव्हेंबर 2024 रोजी 14 ते 18 वर्षे असावे.

वयामध्ये सूट : SC/ST : 05 वर्षे तर OBC : 03 वर्षे सूट

अर्ज फी : खुला/OBC : रु.200/- [महिला/PWD/Others (Transgender) : फी नाही]

नोकरीचे ठिकाण : भारतभर

अर्ज पद्धत : ऑनलाईन

भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत : 21 नोव्हेंबर 2024

महत्वाची कागदपत्रे :

  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • आधार कार्ड/मतदान कार्ड
  • जातीचा दाखला
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची सही
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला
  • अनुभव प्रमाणपत्र
  • MSCIT प्रमाणपत्र
  • अनुभव असल्यास प्रमाणपत्र
हे पण वाचा : BEL Recruitment 2024 : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत नोकरीच्या संधी!अर्ज प्रक्रिया ऑनलाईन

Yantra India Ltd Bharti 2024 Links

जाहिरात pdfइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

Yantra India Ltd Bharti 2024 अर्ज करण्याची पद्धत

  • सदर भरतीसाठी जर तुम्हास अर्ज करायचा असेल तर सर्वात अगोदर जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
  • सदर भरतीसाठी तुम्हाला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज फॉर्म भरताना विचारली जाणारी माहिती बरोबर भरावी.
  • अर्ज अपूर्ण किंवा चुकीच्या माहितीसह जमा केल्यास तो अर्ज बाद केला जाईल.
  • आवश्यक ती अर्ज फी भरावी त्याशिवाय अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही.
  • अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावी.
  • मुदती नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2024 आहे.
  • अर्ज फॉर्म भरल्यानंतर त्याची एक प्रिंट काढून जवळ ठेवा.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

ही नोकर भरतीची माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जे नोकरीच्या शोधात आहेत. जेणेकरून त्यांना नोकरी मिळण्यास मदत होईल. अशाच सरकारी आणि खाजगी नोकरीच्या अपडेट्स साठी mahagovbharti.com ला भेट द्या.