Union Bank Of India Bharti : मित्रांनो बँकेत नोकरीची आणखी एक नामी संधी उपलब्ध झाली आहे. कारण युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये तब्बल 1500 जागा भरण्यात येणार आहेत.तुम्ही जर कोणत्याही शाखेतून पदवीधर असाल तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करु शकता. अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे असून 13 नोव्हेंबर 2024 पर्यंत अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख असेल.इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज करायचे आहेत.अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी पात्रता आणि अटी तसेच भरतीचा इतर महत्वाचा तपशील पुढे देण्यात आला आहे.माहिती पूर्ण जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
Union Bank Of India Bharti -पदांचा तपशील
एकूण पदसंख्या : 1500 जागा
पद क्र. | पदाचे नाव | पदे |
1 | स्थानिक बँक ऑफिसर (LBO) | 1500 |
एकूण | 1500 |
हे पण वाचा : Madgaon Nagarpalika Bharti 2024|मडगाव नगरपालिकेत नोकरीची संधी; बघा संपूर्ण माहिती
आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील पदवी असावी.
वयाची अट : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑक्टोबर 2024 रोजी 20 ते 30 वर्षे [SC/एसटी : 05 तर OBC : 03 वर्षे सवलत आहे.]
अर्ज फी : सर्वसाधारण/ओबीसी ; रु.850/- [SC/ST/PWD : रु.175/-
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 नोव्हेंबर 2024
परीक्षा : नंतर सूचित केले जाईल.
Union Bank Of India Bharti Links
जाहिरात pdf | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | https://www.unionbankofindia.co.in/english/recruitment.aspx |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
How To Apply For Union Bank Of India Bharti
- सदर भरतीसाठी जर तुम्हास अर्ज करायचा असेल तर सर्वात अगोदर जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे कारण या लेखामधील माहिती अपूर्ण असू शकते.
- सदर भरतीसाठी तुम्हाला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज फॉर्म भरताना विचारली जाणारी माहिती बरोबर भरावी.
- अर्ज अपूर्ण किंवा चुकीच्या माहितीसह जमा केल्यास तो अर्ज बाद केला जाईल.
- आवश्यक ती अर्ज फी भरावी त्याशिवाय अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही.
- अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावी.
- मुदती नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 13 नोव्हेंबर 2024 आहे.
- अर्ज फॉर्म भरल्यानंतर त्याची एक प्रिंट काढून जवळ ठेवा.
- अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
लवकर नोकरीचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp लोगो वर क्लिक करून आमचा नोकरी ग्रुप जॉईन करु शकता.