NICL Recruitment 2024|नॅशनल इन्शुरन्स कंपनी मध्ये 500 जागांची बंपर भरती सुरू!बघा सविस्तर माहिती

NICL Recruitment 2024 : नॅशनल इन्शुरन्स कंपनी मध्ये असिस्टंट (क्लास III) पदाच्या तब्बल 500 जागा भरण्यात येणार आहेत.सदर भरतीची जाहिरात ही नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली असून पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत.ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ही 24 ऑक्टोबर 2024 पासून सुरू झाली आहे.तुम्ही पदवीधर असाल तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता.अर्ज करण्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता,वयाची अट,अर्ज फी,पगार,नोकरी ठिकाण आणि महत्वाचा तपशील खाली देण्यात आला आहे. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात कृपया काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2024 आहे.

NICL Recruitment 2024 Notification

एकूण : 500 रिक्त जागा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

पदाचे नाव : असिस्टंट (क्लास III)

शैक्षणिक पात्रता : उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील पदवी असावी.

वयाची अट : 01 ऑक्टोबर 2024 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST : 05 तर OBC : 03 वर्षे सूट]

अर्ज फी : खुला/ओबीसी/EWS : रु.850/- [SC/ST/ExSM : रु.100/-]

अर्ज पद्धती : ऑनलाईन

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची अंतिम दिनांक : 11 नोव्हेंबर 2024

परीक्षा (phase I) : 30 नोव्हेंबर 2024

परीक्षा (phase II) : 28 डिसेंबर 2024

हे पण वाचा : Union Bank Of India Bharti|युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये तब्बल 1500 जागांची मोठी भरती

NICL Recruitment 2024 Links

अधिकृत वेबसाईट – nationalinsurance.nic.co.in

जाहिरात PDF – इथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज – इथे क्लिक करा

How To Apply For NICL Recruitment 2024

  • सदर भरतीसाठी जर तुम्हास अर्ज करायचा असेल तर सर्वात अगोदर जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे कारण या लेखामधील माहिती अपूर्ण असू शकते.
  • सदर भरतीसाठी तुम्हाला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज फॉर्म भरताना विचारली जाणारी माहिती बरोबर भरावी.
  • अर्ज अपूर्ण किंवा चुकीच्या माहितीसह जमा केल्यास तो अर्ज बाद केला जाईल.
  • आवश्यक ती अर्ज फी भरावी त्याशिवाय अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही.
  • अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावी.
  • मुदती नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2024 आहे.
  • अर्ज फॉर्म भरल्यानंतर त्याची एक प्रिंट काढून जवळ ठेवा.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

ही नोकर भरतीची माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जे नोकरीच्या शोधात आहेत. जेणेकरून त्यांना नोकरी मिळण्यास मदत होईल. अशाच सरकारी आणि खाजगी नोकरीच्या अपडेट्स साठी mahagovbharti.com ला भेट द्या.