Madgaon Nagarpalika Bharti 2024|मडगाव नगरपालिकेत नोकरीची संधी; बघा संपूर्ण माहिती

Madgaon Nagarpalika Bharti 2024 : मडगाव नगरपालिकेत 13 विविध पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या मध्ये 4th उत्तीर्ण,12th उत्तीर्ण आणि पदवीधरांना नोकरी मिळण्याची संधी निर्माण झाली आहे. पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.अधिकृत जाहिराती मध्ये नमूद केल्याप्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2024 आहे.त्यामुळे इच्छुक असलेल्या उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.भरती बद्दलचा सविस्तर तपशील खाली देण्यात आला आहे.मूळ जाहिरातीची PDF लिंक खाली दिलेली आहे.

Madgaon Nagarpalika Bharti 2024 Vacancy Details

उपलब्ध पदे : 013

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

पदाचे नाव & जागा

1.कनिष्ठ विभाग लिपिक : 11 जागा

2. साईट पर्यवेक्षक : 01 जागा

3.सहाय्यक मेसन : 01 जागा

पदानुसार शैक्षणिक पात्रता :

1.कनिष्ठ विभाग लिपिक : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर

2. साईट पर्यवेक्षक : माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण (10th उत्तीर्ण)

3.सहाय्यक मेसन : माध्यमिक संस्थेतून इयत्ता 4th उत्तीर्ण

Eligibility Criteria For Madgaon Nagarpalika Bharti 2024

अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख : 11 नोव्हेंबर 2024

अर्ज करण्याचा पत्ता : मडगाव नगरपालिका, मडगाव

पगार : नियमानुसार दिला जाईल.

नोकरीचे ठिकाण : मडगाव – गोवा

अधिकृत वेबसाईट : इथे क्लिक करा

How To Apply For Madgaon Nagarpalika Bharti 2024

  • सदर भरतीसाठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.
  • अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावी.
  • अर्ज 11 नोव्हेंबर 2024 पूर्वी करणे अनिवार्य आहे.
  • अर्ज चुकीच्या पद्धतीने सादर केल्यास उमेदवार अपात्र ठरेल आणि अर्ज बाद केला जाईल.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या आणि योग्य ती माहिती मिळवा.

जाहिरात PDF : इथे क्लिक करा

हे पण वाचा : MPKV Bharti 2024 : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत भरती;बघा संपूर्ण माहिती

ही नोकर भरतीची माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जे नोकरीच्या शोधात आहेत. जेणेकरून त्यांना नोकरी मिळण्यास मदत होईल. अशाच सरकारी आणि खाजगी नोकरीच्या अपडेट्स साठी mahagovbharti.com ला भेट द्या.