RRB Technician Bharti – मित्रांनो तुम्ही जर भारतीय रेल्वे मध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता रेल्वे मध्ये तब्बल 14298 इतक्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.RRB Technician Bharti तशी या भरतीची अधिकृत जाहिरात पण प्रसिद्ध केली आहे.यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ही 16 ऑक्टोबर 2024 पर्यंत सुरू राहणार आहे.त्यामुळे आले अर्ज लवकर भरून या संधीचा लाभ घ्यावा तसेच तुम्हालाही सदर भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर रिक्त असणारी पदे,पात्रता,मिळणारा पंगार,अर्ज पद्धती इत्यादि माहिती पुढे देण्यात आली आहे.अर्ज करण्यापूर्वी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.
RRB Technician Bharti Notification
भरतीचे नाव | RRB Technician Bharti |
जाहिरात क्र. | CEN NO.02/2024 |
भरती विभाग | भारतीय रेल्वे |
एकूण उपलब्ध पदे | 14298 |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
RRB Technician Bharti – पदनाम & त्यांचा तपशील
पद क्र. | पदनाम | पद संख्या |
---|---|---|
01 | टेक्निशियन ग्रेड I सिग्नल | 1092 |
02 | टेक्निशियन ग्रेड III | 8052 |
03 | टेक्निशियन ग्रेड III (Workshop & PUs ) | 5154 |
एकूण | 14298 |
आवश्यक शैक्षणिक पात्रता/Educational Qualification
पद क्र. 01 : उमेदवारकडे B. Sc (Physics/Electronics/Computer Science/Information Technology/Instrumentation) किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा आवश्यक आहे.
पद क्र.2 & 3 : (i) उमेदवार 10th पास असावा आणि संबंधित ट्रेड मध्ये ITI असणे आवश्यक आहे.
वयाची अट/Age Limit : 01 जुलै 2024 रोजी 18 ते 36 वर्षे वय असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
वयोमर्यादेमध्ये सवलत :
- SC/ST : 05 वर्षे सवलत
- OBC : 03 वर्षे सवलत
RRB Technician Bharti Apply
अर्ज करण्याची पद्धत : सदर भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करावा.
अर्ज फी :
- खुला/ओबीसी/EWS : रुपये 500/-
- SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला : रुपये 250/-
अर्ज करण्याची अंतिम दिनांक : 16 ऑक्टोबर 2024
परीक्षा (CBT) : ऑक्टोबर & डिसेंबर 2024
परीक्षेचे स्वरूप : सदर भरतीसाठी उमेदवारांना CBT (Computer Based Test) संगणक आधारावर चाचणी द्यायची आहे. सदर परीक्षा दोन टप्प्यांमध्ये होईल.
1.पहिला टप्पा – यामध्ये सामान्य ज्ञान,सामान्य बुद्धिमत्ता,गणित आणि तांत्रिक क्षेत्राशी संबंधित प्रश्न असतील.
2. दूसरा टप्पा – या मध्ये तांत्रिक ज्ञानावर आधारित प्रश्न असतील. उमेदवारांनी स्वतःची तांत्रिक कौशल्ये यावेळी सिद्ध करावीत.
भरतीसाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे –
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- आधार कार्ड/मतदान कार्ड
- जातीचा दाखला
- रहिवासी दाखला
- उमेदवाराची सही
- शाळा सोडल्याचा दाखला
- जातीचा दाखला
- अनुभव प्रमाणपत्र
- MSCIT प्रमाणपत्र
- अनुभव असल्यास प्रमाणपत्र
RRB Technician Bharti साठी अर्ज कसा करावा?
- अधिकृत वेबसाईट वरती जाऊन जाहिरातीमध्ये दिल्याप्रमाणे ऑनलाईन अर्ज करा.
- अर्ज करण्या अगोदर अधिकृत जाहिरात जाणून घ्यावी.
- आवश्यक किती सर्व कागदपत्रे, फोटो, सही आणि प्रमाणपत्रे अपलोड करावीत.
- अर्ज अपूर्ण माहितीसह भरल्यास उमेदवार अपात्र होऊ शकतो.
- दिलेल्या मुदतीनंतर अर्ज जमा केल्यास तो विचारात घेतला जाणार नाही.
- अर्ज करण्याची प्रक्रिय 16 ऑक्टोबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे.
- भरलेल्या अर्जाची एक प्रत काढून जवळ ठेवा.
- अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
RRB Technician Bharti Important Links
महत्वाच्या लिंक्स | |
---|---|
शुद्धीपत्रक -2 New | इथे क्लिक करा |
शुद्धीपत्रक-1 | इथे क्लिक करा |
मूळ जाहिरात | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज (Reopen) | Start 02 ऑक्टोबर 2024 |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
हे पण वाचा :
अशाच नवनवीन भरती आणि नोकरीच्या माहितीसाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि आमच्या WhatsApp ग्रुप मध्ये सामील व्हा.