महाराष्ट्र बांबू विकास महामंडळ नागपूर येथे 076 पदांसाठी भरती|Maha Bamboo Nagpur Bharti 2024

Maha Bamboo Nagpur Bharti 2024 : महाराष्ट्र बांबू विकास महामंडळ,नागपूर अंतर्गत Maha Bamboo Nagpur Bharti 2024 भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.या भरतीची अर्ज प्रक्रिया ही 26 सप्टेंबर 2024 पासून सुरू झाली असून ती 04 ऑक्टोबर 2024 पर्यंत असणार आहे.यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.अर्ज सदर खाली दिलेल्या पत्त्यावरती पाठवायचे आहेत.12वी उत्तीर्ण ते पदवीधर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र असतील.अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता,वयाची अट,अर्जाची फी,मिळणारा पगार आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.अर्ज करण्याअगोदर नोटिफिकेशन लक्षपूर्वक वाचून मगच अर्ज करा.

Maha Bamboo Nagpur Bharti 2024 पदांची माहिती

एकूण रिक्त : 076 जागा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

भरली जाणारी रिक्त पदे : कुशल कामगार,बांबू कारागीर,अकुशल कामगार,लेझर मशीन ऑपरेटर,स्टो कीपर,डेटा एंट्री ऑपरेटर,संरचना विकास,खाते सहाय्यक,कार्यालय सहायक,चालक,कार्यालय हेल्पर,सफाई कामगार,वन पाल,वनरक्षक,ड्रायव्हर,प्रकल्प पर्यवेक्षक,सुरक्षारक्षक,मंडळ समन्वयक,CFC समन्वयक,हस्तकला फर्निचर तज्ञ,सुशील मीडिया मार्केटिंग,सेल्समन,सेवानिवृत्त वनपाल या पदांसाठी पात्र उमेदवारांची निवड करण्यात येईल.

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदानुसार असल्याने सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पाहावी.

वयाची अट : किमान 18 वर्षे असावे

नोकरी ठिकाण : नागपूर [महाराष्ट्र]

Maha Bamboo Nagpur Bharti 2024 Apply

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : महाराष्ट्र बांबू विकास मंडळ कार्यालय,नवीन काटोल नाका चौक,गौरी वाडा रोड, नागपूर-440013

अर्जाची मुदत : 04 ऑक्टोबर 2024

अर्ज शुल्क : नाही

इतका मिळेल पगार : रुपये 13,000/- ते 50,000/- मासिक वेतन

हे पण वाचा : भारतीय रेल्वे मध्ये टेक्निशियन पदांच्या 14298 जागांची भरती| RRB Technician Bharti

Maha Bamboo Nagpur Bharti 2024 ऑफलाईन अर्ज करण्याचे टप्पे

  • सदरील भरतीसाठी पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
  • अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात वाचून मगच अर्ज करांवा.
  • अर्जा सोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अर्ज दिलेल्या मुदतीपूर्वी करावेत. त्यानंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 ऑक्टोबर 2024 आहे.
  • अर्ज अपूर्ण किंवा चुकीच्या पद्धतीने भरल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अधिक माहितीसाठी भरतीची मूळ जाहिरात पाहावी.

Maha Bamboo Nagpur Bharti 2024 Notification

महत्वाच्या लिंक्स
जाहिरात [PDF]इथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट इथे क्लिक करा

अशाच नवनवीन भरती आणि नोकरीच्या माहितीसाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि आमच्या WhatsApp ग्रुप मध्ये सामील व्हा.