FDA Bharti 2024 : अन्न व औषध प्रशासन विभागामध्ये 56 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.या भरती मार्फत ‘वरिष्ठ तांत्रिक सहायक आणि विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ,गट ब’ या पदांसाठी उमेदवारांची निवड करण्यात येईल.22 ऑक्टोबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख देण्यात आली आहे.पुढे आपणास भरतीची सविस्तर जाहिरात,रिक्त असणारी पदे,पात्रता,अर्ज फी,महत्वाच्या तारखा तसेच इतर महत्वाचा तपशील देण्यात आला आहे.अर्ज करण्यापूर्वी अन्न व औषध प्रशासन विभागाची सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.FDA Bharti 2024
FDA Maharashtra Bharti Vacancy 2024
पदनाम आणि त्याचा तपशील
पद क्र. | पदनाम | पदांची संख्या |
---|---|---|
01 | वरिष्ठ तांत्रिक सहायक | 37 |
02 | विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ | 19 |
एकूण | 56 |
Educational Qualification – शैक्षणिक पात्रता
पदनाम | पात्रता |
---|---|
वरिष्ठ तांत्रिक सहायक | द्वितीय श्रेणी B. Sc/फार्मसी पदवी |
विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ,गट ब | फार्मसी पदवी अथवा M.Sc (केमिस्ट्रि/Bio-केमिस्ट्रि) द्वितीय श्रेणी B. Sc+18 महिने अनुभव |
वयाची अट (Age Limit)
- अर्जदाराचे वय 22 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे
- मागासवर्गीय//खेळाडू/आ.दु.घ : 05 वर्षे सूट
अर्ज फी (Application Fee)
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी : रु.1000/-
- राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी : रु.900/-
मिळणारा पगार
- वरिष्ठ तांत्रिक सहायक : रु.38,600/- ते 1,22,400/-
- विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ,गट ब : रु.35,400/- ते 1,12,400/-
हे पण पाहा : ITI उमेदवारांना महापारेषण विभागामध्ये नोकरीची संधी;MAHATRANSCO Pimpri Bharti 2024
FDA Bharti 2024 Apply
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
नोकरी स्थळ : मुंबई,नागपूर व छ. संभाजीनगर
परीक्षा : नंतर सूचित केले जाईल
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 ऑक्टोबर 2024
Important Links For FDA Bharti 2024
मूळ जाहिरात (PDF) | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
How To Apply For FDA Bharti 2024 – अर्ज प्रक्रिया
- अधिकृत वेबसाईट वरती जाऊन जाहिरातीमध्ये दिल्याप्रमाणे ऑनलाईन अर्ज करा.
- अर्ज करण्या अगोदर अधिकृत जाहिरात जाणून घ्यावी.
- आवश्यक किती सर्व कागदपत्रे, फोटो, सही आणि प्रमाणपत्रे अपलोड करावीत.
- अर्ज अपूर्ण माहितीसह भरल्यास उमेदवार अपात्र होऊ शकतो.
- दिलेल्या मुदतीनंतर अर्ज जमा केल्यास तो विचारात घेतला जाणार नाही.
- अर्ज करण्याची प्रक्रिया 22 ऑक्टोबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे.
- भरलेल्या अर्जाची एक प्रत काढून जवळ ठेवा.
- अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
अशाच नवनवीन भरती आणि नोकरीच्या माहितीसाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि आमच्या WhatsApp ग्रुप मध्ये सामील व्हा.