North Central Railway Bharti 2024|उत्तर मध्य रेल्वे मध्ये नोकरीची संधी;1679 रिक्त जागा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

North Central Railway Bharti 2024 : उत्तर मध्य रेल्वे (NCR) मध्ये अप्रेंटिस पदाच्या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. एकूण 1679 जागांसाठी ही भरती होत असून पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवले जात आहेत. अर्ज करण्यास सुरुवात ही 16 सप्टेंबर 2024 पासून सुरू झाली आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत देण्यात आली आहे.North Central Railway Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करण्यास उत्सुक असाल तर या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, वेतनश्रेणी आणि इतर महत्वाचा तपशील आपणास पुढे देण्यात आला आहे.उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात वाचणे आवश्यक आहे.

North Central Railway Bharti 2024 Vacancy Details

एकूण रिक्त जागा : 1679

रिक्त पदांची नावे : अप्रेंटिस (फिटर, वेल्डर, कारपेंटर, इलेक्ट्रिशियन,मशिनिस्ट,वेल्डर, डिझेल मेकॅनिक, कोपा, मेकॅनिक मोटार व्हेईकल)

Educational Qualification

शैक्षणिक पात्रता : उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून/माध्यमिक शालांत परीक्षा 10th उत्तीर्ण+संबंधित ट्रेड मधून ITI (भारत सरकार दरे मान्यताप्राप्त NCVT/SCVT/ITI उत्तीर्ण असणे आवश्यक)

अर्ज शुल्क :

  • खुला प्रवर्ग : ₹.100/-
  • ओबीसी/SC/ST/PWD/महिला : फी नाही

वयोमर्यादा :

  • खुला प्रवर्ग : 18 ते 24 वर्षे
  • मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार वयोमर्यादा मते सोडली जाईल.

वेतनश्रेणी : नियमानुसार

North Central Railway Bharti 2024 Apply

अर्ज करण्याची पद्धत : Online

अर्ज सुरू झालेली तारीख : 16/09/2024

अर्जाची शेवटची तारीख : 15/10/2024

महत्वाची कागदपत्रे :

  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • आधार कार्ड/मतदान कार्ड
  • जातीचा दाखला
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची सही
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला
  • अनुभव प्रमाणपत्र
  • MSCIT प्रमाणपत्र

Important Links For North Central Railway Bharti 2024

जाहिरात (PDF) 👉 इथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज 👉 इथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट 👉 इथे क्लिक करा

How To Apply For North Central Railway Bharti 2024
  • North Central Railway Bharti 2024 भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.
  • अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडा.
  • अर्जा मध्ये माहिती अपूर्ण असेल तर अर्ज बाद केला जाईल.
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15/10/2024 आहे.इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या मुदती मध्ये अर्ज करावेत.
  • आवश्यक ती अर्ज फी भरावी,त्याशिवाय अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही.
  • अधिक माहितीसाठी वर दिलेली पीडीएफ जाहिरात वाचावी.
हे सुद्धा वाचा : SIDBI Reccruitment 2024|SIDBI मुंबई मध्ये आकर्षक पगारच्या नोकरीची संधी!

अशाच नवनवीन भरती आणि नोकरीच्या माहितीसाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि आमच्या WhatsApp ग्रुप मध्ये सामील व्हा.