SIDBI Reccruitment 2024|SIDBI मुंबई मध्ये आकर्षक पगारच्या नोकरीची संधी!

SIDBI Recruitment 2024 – तुम्ही जर एका चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी नाशिक,पुणे,मुंबई आणि नागपूर येथे स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलोपमेंट बँक ऑफ इंडिया (SIDBI),मुंबई या विभागामध्ये नोकरीची नामी संधी उपलब्ध झाली आहे.या भरतीची अधिकृत जाहिरात नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे.त्यासाठी पात्रताधारक उमेदवारांना ऑनलाईन (Email) ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 पर्यंत आहे.पदांसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता,वयाची अट,अर्ज शुल्क,अर्ज पद्धत आणि भरतीचा इतर महत्वाचा तपशील खाली दिला आहे तो वाचून घ्यावा.

SIDBI Recruitment 2024 Notification

एकूण रिक्त पदे : 035

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

पदनाम : मॅनेजर ग्रेड -बी

पदनाम & त्याचा तपशील

पदनामपदांची संख्या
मॅनेजर ग्रेड -बी035

Educational Qualification For SIDBI Recruitment 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

पदनामशैक्षणिक पात्रता
मॅनेजर ग्रेड -बीउमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा.(MBA/MMS/PGDM/CA/CFA/FRM/M. Com/ICWA) Maths/Statistics/Economics
अधिक माहितीसाठी जाहिरात पाहावी.

वयाची अट : 21 ते 37 वर्षे

SIDBI Recruitment 2024 Apply

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ईमेल)/ऑफलाईन

अर्ज फी : नाही

अर्ज करण्यासाठी ई-मेल : recruitment@sidbi.in

मुलाखतीचा पत्ता : CGM (HRDV),स्वावलंबन भवन,प्लॉट क्रमांक C-11, ‘G’ ब्लॉक, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स,वांद्रे (पूर्व), मुंबई – 400051

निवड प्रक्रिया : मुलाखत

नोकरी ठिकाण : भारतभर

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2024

मिळणारा पगार : रु.55,200/- ते 99,750/-

SIDBI Recruitment 2024 अर्जासाठी महत्वाची कागदपत्रे

  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • आधार कार्ड/मतदान कार्ड
  • जातीचा दाखला
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची सही
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला
  • अनुभव प्रमाणपत्र
  • MSCIT प्रमाणपत्र

SIDBI Recruitment 2024 Important Links

 महत्वाच्या लिंक्स
अधिकृत जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
जॉईन टेलिग्राम ग्रुपयेथे क्लिक करा
महत्वाची भरतीयेथे क्लिक करा

How To Apply For SIDBI Recruitment 2024

  • सदरील भरतीसाठी पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (Email)/ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत.
  • अर्ज करण्याअगोदर भरतीचे नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे.
  • अर्जासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अर्ज दिलेल्या मुदतीच्या आत करावेत अर्ज करण्यासाठी 30 सप्टेंबर 2024 ही शेवटची तारीख देण्यात आली आहे.
  • अर्ज करण्यासाठी ई-मेल ID recruitment@sidbi.in हा आहे.
  • अर्ज करण्यासाठी मुळ पत्ता – CGM (HRDV),स्वावलंबन भवन,प्लॉट क्रमांक C-11, ‘G’ ब्लॉक, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स,वांद्रे (पूर्व), मुंबई – 400051
  • अर्ज हा अपूर्ण किंवा चुकीच्या पद्धतीने सादर केल्यास अर्ज बाद करण्यात येईल.
  • दिलेल्या मुदतीनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पाहावी.

अशाच नवनवीन भरती आणि नोकरीच्या माहितीसाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि आमच्या WhatsApp ग्रुप मध्ये सामील व्हा.