Forest Guard Bharti 2024|वन विभागामध्ये नोकरीच्या संधी..! एकूण जागा 1684

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Forest Guard Bharti 2024 : 12th उत्तीर्ण असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे.महाराष्ट्र वन विभाग (Forest Department Maharashtra) अंतर्गत वनरक्षक पदाच्या तब्बल 1684 इतक्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. वन विभागामध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक नामी संधीच म्हणावी लागेल. वरील पदासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. मित्रांनो तुम्ही जर सदर भरतीसाठी अर्ज करण्यास उत्सुक असाल तर पुढे आपणास रिक्त पदांची माहिती, वयाची अट, अर्ज फी, पात्रता,अर्ज पद्धती आदी माहिती देण्यात आली आहे.

Forest Guard Bharti 2024

एकूण रिक्त पदे : 1684

पदनाम : वनरक्षक

Forest Guard Vacancy 2024

पदनाम & तपशील :

पदनामपद संख्या
वनरक्षक1684 पदे

Educational Qualification For Forest Guard Bharti 2024

शैक्षणिक पात्रता :

पदनामशैक्षणिक पात्रता
वनरक्षकउमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्डामधून 12th उत्तीर्ण असावा.

महाराष्ट्र वन विभाग भरती 2024 वयाची अट

वयोमर्यादा : ज्या उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्षापर्यंत उमेदवार आहे ते अर्ज करु शकतात. [SC/ST : 05 वर्षे सवलत,OBC : 03 वर्षे सवलत]

Forest Guard Bharti 2024 Apply Online

अर्ज करण्याची फी :

  • SC/ST : ₹.900/-
  • OBC : ₹.1000/-

अर्ज पद्धती : online

अर्ज करण्याची शेवटची तारीख : लवकरच अपडेट होईल.

Forest Guard Bharti 2024 Selection Process

निवड प्रक्रिया :

  • लेखी परीक्षा
  • कागदपत्रे पडताळणी
  • शारीरिक चाचणी
हे पण वाचा : Shivaji University Bharti 2024|शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर मध्ये 12वी तरूणांना नोकरीची उत्तम संधी..!इथे करा आवेदन

महत्वाची कागदपत्रे :

  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • आधार कार्ड/मतदान कार्ड
  • जातीचा दाखला
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची सही
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला
  • अनुभव प्रमाणपत्र
  • MSCIT प्रमाणपत्र

Forest Guard Bharti 2024 Important Links

जाहिरात (PDF)इथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज
(लवकरच सुरू होतील)
इथे क्लिक करा

How To Apply For Forest Guard Bharti 2024

  • सर्वप्रथम तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी पत्ता वरती दिला आहे.
  • अर्ज करत असताना तुमच्या जवळ आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे असणे आवश्यक आहे.
  • अर्ज हा व्यवस्थित भरलेला असावा.चुकीचा अर्ज सादर करु नये.
  • अर्ज करण्याच्या सर्व सूचना जाहिराती मध्ये देण्यात आल्या आहेत.
  • अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी.

अशाच नवनवीन भरती आणि नोकरीच्या माहितीसाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि आमच्या WhatsApp ग्रुप मध्ये सामील व्हा.