Gramin Pani Purvatha Vibhag Bharti 2024|ग्रामीण पाणी पुरवठा विभागात नोकरीची संधी..!

Gramin Pani Purvatha Vibhag Bharti 2024 : जिल्हा परिषद, पुणे अंतर्गत पाणी पुरवठा विभागात 02 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. तशी या भरतीची जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत. अर्ज करण्यासाठी 18 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. तरी पात्र असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर सदर करावेत.सदरील भरतीसाठी अर्ज करण्याच्या सर्व सूचना,रिक्त पदांचा तपशील,पगार,अर्ज पद्धती आणि इतर महत्वाचा तपशील खाली दिला आहे.अर्ज करण्यापूर्वी एकवेळ नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.Gramin Pani Purvatha Vibhag Bharti 2024

Gramin Pani Purvatha Vibhag Bharti 2024 सविस्तर माहिती

  • भरती विभाग – ग्रामीण पाणी पुरवठा व जिल्हा परिषद मार्फत ही भरती होत आहे.
  • भरती प्रकार – ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, सरकारी नोकरी
  • एकूण पद संख्या – 02
  • पदनाम – सेवानिवृत्त (गट-अ) अभियांत्रिकी समन्वयक
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज फी – नाही

जिल्हा परिषद पुणे अंतर्गत पाणी पुरवठा विभाग भरती 2024

पदनामएकूण पद संख्या
सेवानिवृत्त (गट-अ) अभियांत्रिकी समन्वयक02
Gramin Pani Purvatha Vibhag Bharti 2024

Educational Qualification

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदानुसार पाहिली जाणार आहे.त्यासाठी पीडीएफ पाहावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

वयाची अट : 65 वर्षापर्यंत वय असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र असतील.

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग,जिल्हा परिषद पुणे”यशवंतराव चव्हाण भवन,नवीन प्रशासकीय इमारत,3 रा मजला,वेलस्ली रोड,SGSमॉल समोर,पुणे 1

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 सप्टेंबर 2024 सकाळी 10:00 ते 11:00 या वेळेत अर्ज स्वीकारले जातील.

How To Apply For Gramin Pani Purvatha Vibhag Bharti 2024
  1. सदरील भरतीसाठी अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करावेत.अर्ज करण्यासाठी पत्ता वरती देण्यात आला आहे.
  2. सर्व माहिती वाचून झाल्यानंतर तुम्हाला सदर भरतीसाठी अर्ज करायचा आहे.
  3. अर्ज करण्याच्या सर्व सूचना अधिकृत जाहिराती मध्ये देण्यात आल्या आहेत.
  4. अर्ज करत असताना सर्व माहिती नीट भरावी जेणेकरून तुमचा अर्ज रिजेक्ट होणार नाही.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2024 सकाळी 10:00 ते 11:00 पर्यंत
  6. अर्जासोबत आवश्यक सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावीत.
  7. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
Gramin Pani Purvatha Vibhag Bharti 2024 PDF
जाहिरात [PDF]इथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा
हे सुद्धा वाचा : स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये घडवा करिअर..!तब्बल 1,511 पदांची मेगा भरती|SBI SCO Bharti 2024

अशाच नवनवीन भरती आणि नोकरीच्या माहितीसाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि आमच्या WhatsApp ग्रुप मध्ये सामील व्हा.