AIESL Bharti 2024 – सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी हाती आली आहे. तुम्ही जर कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असाल तर तुमच्यासाठी देशातील नावाजलेल्या एयर इंडिया इंजिनिअरिंग सर्विस लिमिटेड (AIESL) मध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.या भरती अंतर्गत 078 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र असतील.यासाठी अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करायचा असून,24 सप्टेंबर 2024 ही शेवटची तारीख देण्यात आली आहे.या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता,वयाची अट,अर्ज फी,महत्वाच्या तारखा आणि इतर महत्वाचा तपशील खाली देण्यात आला आहे.अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन व्यवस्थित वाचून मगच अर्ज करावा.AIESL Bharti 2024
AIESL Bharti 2024 सविस्तर माहिती
उपलब्ध पद संख्या : 078
पदनाम : प्रादेशिक सुरक्षा अधिकारी/सहाय्यक अधिक्षक
आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्ज करणारा उमेदवार हा मान्यतप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा. [अधिक माहितीसाठी जाहिरात पाहा.]
वयाची अट :
- प्रादेशिक सुरक्षा अधिकारी – 40 वर्षे
- सहाय्यक अधिक्षक – 35 वर्षे
अर्जाची फी : अर्ज फी नाही
निवड प्रक्रिया : परीक्षा
पगार :
- प्रादेशिक सुरक्षा अधिकारी – रु.47,625/-
- सहाय्यक अधिक्षक – रु.27,940/-
AIESL Bharti 2024 अर्ज पद्धत,महत्वाच्या तारखा
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता : मुख्य मानव संसाधन अधिकारी,एआय इंजिनिअरिंग सर्विसेस लिमिटेड कार्मिक विभाग,दुसरा मजला,सीआरए बिल्डिंग,सफदरजंग एअरपोर्ट कॉम्प्लेक्स,अरबिंदो मार्ग,नवी दिल्ली – 110003
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 सप्टेंबर 2024
आवश्यक कागदपत्रे :
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- आधार कार्ड/मतदान कार्ड
- जातीचा दाखला
- रहिवासी दाखला
- उमेदवाराची सही
- शाळा सोडल्याचा दाखला
- जातीचा दाखला
- अनुभव प्रमाणपत्र
- MSCIT प्रमाणपत्र
AIESL Bharti 2024 ऑफलाइन अर्ज करण्याचे टप्पे
- सदर भरतीसाठी पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज हा व्यवस्थित भरलेला आणि सही केलेला असावा.
- अर्ज करण्याअगोदर नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्या.
- सदर भरतीचा अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवावा तो ही 24 सप्टेंबर 2024 पूर्वी.
- अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावीत.
- अपूर्ण महितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल आणि तो अर्ज बाद केला जाईल.
- मुदतीनंतर आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
AIESL Bharti 2024 महत्वाच्या लिंक्स
भरतीची अधिकृत जाहिरात | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | इथे क्लिक करा |
इतर अपडेट्स | इथे क्लिक करा |
हे सुद्धा वाचा : MSF Bharti 2024|महाराष्ट्र राज्य सुरक्षा दलात सरकारी नोकरीची संधी!आजच करा अर्ज