Cent Bank Home Finance Recruitment 2023|सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड मध्ये 60 जागांसाठी बंपर भरती जाहीर

Cent Bank Home Finance Recruitment 2023

Cent Bank Home Finance Recruitment 2023 : सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.सेंट बँकेने त्यांच्या अधिकृत वेबसाईट ही जाहिरात प्रकाशित केली आहे.एकूण 60 पदांसाठी ही भरती होत आहे.तरुणांसाठी ही एक चांगली संधी आहे.Cent Bank Home Finance Recruitment 2023 साठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.अधिकृत वेबसाईट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 डिसेंबर 2023 आहे.उमेदवारांनी अर्ज त्वरित करावेत.या भरती बद्दल सविस्तर माहिती आपण या लेखा मध्ये पाहणार आहोत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
  • एकूण पदे : 60
  • पदाचे नाव : ऑफिसर
  • पदांचा तपशील :
पद क्र.पदाचे नाव पद संख्या
01 ऑफिसर31
02सिनिअर ऑफिसर27
03सिनिअर ऑफिसर (HR)01
04सिनिअर ऑफिसर(कंप्लायंस)01
एकूण60
Cent Bank Home Finance Recruitment 2023 सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड अंतर्गत विविध अंतर्गत विविध भरती होत आहे.जे तरुण नोकरीच्या शोधात आहेत किंवा नोकरीची तयारी करत आहेत त्यांच्या साठी ही एक चांगली संधी आहे.भरती मधील असणारी रिक्त पदे आणि या पदांसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता,वेतनश्रेणी,फी आणि नोकरीचे ठिकाण या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे.पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात –PDF काळजीपूर्वक वाचावी.

How To Apply Cent Bank Home Finance Recruitment 2023

अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
ऑनलाईन अर्जयेथे करा
अर्ज करण्याची शेवटची तारीख11 डिसेंबर 2023
जाहिरात -PDFयेथे पाहा
अधिकृत वेबसाईटhttps://www.cbhfl.com/
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
आमचे इतर आर्टिकलhttps://mahagovbharti.com/

शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
ऑफिसर(i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) संगणक अनुप्रयोगाचे मूलभूत ज्ञान (iii) 01 वर्षे अनुभव.
सिनिअर ऑफिसर(i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) संगणक अनुप्रयोगाचे मूलभूत ज्ञान (iii) 02 वर्षे अनुभव.
सिनिअर ऑफिसर (HR)(i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii)HR आणि स्पेशलायझेशन सह दोन वर्षे पूर्णवेळ पदव्युत्तर पदवी (iii) संगणक अनुप्रयोगाचे मूलभूत ज्ञान (iii) 02 वर्षे अनुभव.
सिनिअर ऑफिसर(कंप्लायंस)(i) अर्ध पात्र कंपनी सचिव (कार्यकारी) (ii)संगणक अनुप्रयोगाचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक (iii) 02 वर्षे अनुभव.

वयोमर्यादा

  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 सप्टेंबर 2023 पर्यंत विचारात घेतले जाईल.
  • उमेदवाराचे वय किमान 21 वर्षे आणि कमाल 35 वर्षे असावे.
  • SC/ST उमेदवारांना 05 वर्षे सवलत देण्यात येईल.
  • OBC उमेदवारांना 03 वर्षे सवलत देण्यात येईल.

वेतनश्रेणी

पदाचे नाववेतनश्रेणी
ऑफिसर1) 3.60 लाख रु.प्रति वर्ष
2) 01 वर्षे अनुभव आल्यानंतर रु. 4.2 लाख प्रति वर्ष
सिनिअर ऑफिसर
सिनिअर ऑफिसर (HR)
सिनिअर ऑफिसर(कंप्लायंस)
1) रु.04 लाख प्रति वर्ष
2) 02 वर्षे अनुभव आल्यानंतर रु. 4.6 लाख प्रति वर्ष

अर्ज शुल्क

प्रवर्ग अर्ज शुल्क
Generalरु. 500/-
SC/ST/OBC/EWSरु.200/-

निवड प्रक्रिया

  • ऑनलाईन चाचणी
  • मुलाखत

अर्ज कसा करावा

  • सर्व प्रथम अधिकृत वेबसाईट वरती जा.
  • नंतर Recruitment वरती क्लिक करा.
  • फॉर्म विचारलेली माहिती बरोबर भरावी.
  • अर्जा सोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडावीत.
  • उमेदवारांनी आपल्या प्रवर्गा नुसार अर्ज फी भरावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 डिसेंबर 2023 आहे.
  • अर्ज दिलेल्या वेबसाईट वरूनच करावेत.
  • अर्ज पूर्ण भरल्यानंतर सबमिट करावा.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी.
  • भरलेल्या प्रिंट काढून जवळ ठेवा.
Cent Bank Home Finance Recruitment 2023

Cent Bank Home Finance Recruitment 2023 In English

Cent Bank Home Finance Limited Mumbai is recruiting for various posts. CBHFL is recruiting 60 posts vacant seat. Eligible aspirants can apply online. the application process is online. the last date to apply online is 11 December 2023. Educational Qualification required for various post, age limit, pay scale, fee and location are given below. Aspirants must read the advertisement the official documents carefully before applying.Cent Bank Home Finance Recruitment 2023.

  • Total Posts : 60
  • Post Name : Officer
  • Post Details :
Post No Name Of The PostVacancy
01Officer31
02Senior Officer27
03Senior Officer (HR)01
04Senior Officer (Compliance)01
Total60

Important Date

Starting Date to Submission of Application Form21 November 2023
Closing Date to Submission of Application Form11 December 2023
Last To Online Fees Payment21 November 2023 to 11 December 2023

Cent Bank Home Finance Recruitment 2023 Educational Qualification

Sr. NoPost NameQualification
01Officer(i) Degree in any discipline (ii) Basic Knowledge of computer application (iii) 01 year experience.
02Senior Officer(i) Degree in any discipline (ii) Basic Knowledge of computer application (iii) 02 year experience.
03Senior Officer (HR)(i) Degree in any discipline (ii) Two years full times Masters degree with specialization in HR (iii) Basic Knowledge of computer application (iii) 02 year experience.
04Senior Officer (Compliance)(i) Semi – Qualification Company Secretary (Executive) (ii) Must have basic knowledge of computer application (iii) 02 years experience.

Age Limit

  • Age Of Candidates as on 01 September 2023 will be considered.
  • Candidates should generally between 21 to 35 years of age.
  • 05 years relaxation is given to OBC category candidates.
  • 03 years relaxation is given to SC/ST category candidates.

Salary

Posts Salary
OfficerCTC Rs.3.60 lakh p.a. Additional (Rs.30,000/- p.a. over 1- year experience subject to maximum CTC Rs.4,20,000/- p.a)
Sr. OfficerCTC Rs.4.00 lakh p.a. Additional (Rs. 30,000/- p.a. over 2 years experience subject to maximum CTC Rs.4,60,000/- p.a)
Note :- In addition, Medical Insurance, Life Insurance, Performance Incentive, Leave Enca- shment, Staff Housing Loan at concessional rates and retirement benefits are available as per rules of the company in force from time to time.

Application Fee

Category Application Fee
General CandidatesRs.500/-
SC/ST/OBC/EWSRs.200/-
Payment Mode : Online Through BHIM UPI, Net Banking, Credit And Debit Cards.

Selection Process

  • Online Test
  • Interview
  • Document Verification

Cent Bank Home Finance Recruitment 2023 Exam Pattern

  • CBHFL Exam Pattern 2023 consists of 3 sections namely reasoning English language & Quantitative Aptitude.
  • Each Section carries 50 questions.
  • Duration of exam is120 Minutes (2 Hours)
Sections No. of QuestionsMaximum Marks Duration Of Exam
Reasoning5075120 minutes
English Lamguage5050
Quantitative Aptitude5075
Total150200120 minutes

How To Apply Cent Bank Home Finance Recruitment 2023

  • Please visit its official website www.cbhfl.com.
  • Find the post official notification carefully and read it.
  • Go to New Registration and select and fill your details by saving the registration number and password.
  • Click on Apply Online Link.
  • If the application process is online then fill the application form correctly and upload your photo.
  • Then pay the required application fee.
  • Submit the online application by clicking on the submit button.
  • Take printout.

Important Links

Official WebsiteClick Here
NotificationClick Here
Online Application LinkApply Here
भरती संबंधी अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता.कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या.

टीप :- उमेदवारांनी Cent Bank Home Finance Recruitment 2023 साठी आपले अर्ज ऑनलाइन लवकरात लवकर भरून घ्यावेत.अंतिम दिवशी Site ला लोड असल्या कारणाने अर्ज भरण्यासाठी वेळ लागू शकतो.