IIM Mumbai Bharti 2024 : इंडियन इन्स्टिट्यूट मुंबई अंतर्गत विविध पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. तशी या भरतीची जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. सदर भरती चालक आणि पेंट्री अटेंडेंट या पदांसाठी केली जात आहे. एकूण 04 जागांसाठी भरती होत असून पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्यासाठी 09 ऑगस्ट 2024 पासून सुरूवात झाली असून,29 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. जर तुम्ही या पदासाठी अर्ज करत असाल तर लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची अट, अर्ज फी, नोकरी ठिकाण आणि महत्वाच्या तारखा ही सर्व माहिती खाली देण्यात आली आहे. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.IIM Mumbai Bharti 2024
IIM Mumbai Bharti 2024 Notification
भरतीचे नाव | IIM Mumbai Bharti 2024 |
भरती विभाग | इंडियन इन्स्टिट्यूट मुंबई |
भरतीची श्रेणी | केंद्राची श्रेणी |
एकूण पदे | 04 |
पदनाम | चालक आणि पेंट्री अटेंडेंट |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
IIM Mumbai Bharti 2024 Vacancy Details
पदनाम आणि तपशील
पद क्र. | पदनाम | पद संख्या |
1 | चालक | 02 |
2 | पेंट्री अटेंडेंट | 02 |
एकूण | 04 |
IIM Mumbai Bharti 2024 आवश्यक शैक्षणिक पात्रता
1) चालक : 12th उत्तीर्ण/वाहन चालवण्याचा परवाना/लाईट/हेवी वाहन चालवण्याचे RTO. तत्सम वाहन चालक 02 वर्षाचा अनुभव असावा.
2) पेंट्री अटेंडेंट : उमेदवार हा 08वी उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा 02 वर्षे अनुभव असावा.
वयाची अट : वरील पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 20 ते 40 वर्षापर्यंत असावे.
IIM Mumbai Bharti 2024 Apply Online
अर्ज फी : नाही
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज सुरू झालेली तारीख : 09 ऑगस्ट 2024
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 29 ऑगस्ट 2024
ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : प्रशासन विभाग, आयआयएम मुंबई विहार तलाव, पवई मुंबई
IIM Mumbai Bharti 2024 महत्त्वाच्या लिंक्स
📃 भरतीची जाहिरात PDF | इथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
💻 ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
How To Apply For IIM Mumbai Bharti 2024 अशा पद्धतीने करा अर्ज
- सदर भरतीसाठी अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत. अर्ज करण्याचा पत्ता वरती दिला आहे.
- अर्ज हा योग्य रित्या भरलेला असावा.
- 29 ऑगस्ट 2024 पूर्वी अर्ज करणे अनिवार्य आहे. त्यानतंर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
- अर्ज करत असताना आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
- अपूर्ण माहितीसह आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत आणि उमेदवार अपात्र ठरेल.
- फोटो हा रीसेंटमधीलच असावा. आणि फोटो वरती तारीख असावी.
- अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.