ZP Satara Bharti 2024 : सातारा जिल्हा परिषद अंतर्गत 12वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. डेटा एन्ट्री ऑपरेटर या पदासाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अर्ज करण्यासाठी 19 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. राज्यातील तरुणांसाठी नोकरीची ही एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. सदर भरतीची प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क महत्त्वाच्या तारखा या बद्दलची संपूर्ण माहिती पुढे देण्यात आली आहे. पात्र उमेदवारांची निवड ही परीक्षा किंवा मुलाखती द्वारे करण्यात येईल. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.ZP Satara Bharti 2024
ZP Satara Bharti 2024 सविस्तर माहिती
पदाचे नाव : डेटा एन्ट्री ऑपरेटर
शैक्षणिक पात्रता : या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी उत्तीर्ण असावा. मराठी 30 शब्द प्र.मि. आणि इंग्रजी 30 शब्द प्र.मि तसेच MS-CIT उत्तीर्ण.
ZP Satara Bharti 2024 Eligibility Criteria
वयोमर्यादा : सदर पदासाठी वयोमर्यादा ही 18 ते 35 वर्षांपर्यंत आहे.
अर्ज शुल्क : अर्ज फी नाही
नोकरीचे ठिकाण : सातारा
वेतनश्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना महिना ₹.20,650/- इतका पगार दिला जाईल.
निवड प्रक्रिया : परीक्षा/मुलाखत
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज करण्याचा पत्ता : सातारा जिल्हा परिषद, सातारा
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 ऑगस्ट 2024
ही भरती वाचा
दारूगोळा कारखाना खडकी येथे विविध पदांची भरती! Ammunition Factory Khadki Bharti 2024
महत्वाची कागदपत्रे :
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- आधार कार्ड
- रहिवासी दाखला
- उमेदवाराची सही
- शाळा सोडल्याचा दाखला
- जातीचा दाखला
- डोमासाईल प्रमाणपत्र
- MS-CIT आणि इतर आवश्यक कागदपत्रे

ZP Satara Bharti 2024 अर्ज करण्याचे टप्पे
- सदर भरतीसाठी अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत. अर्ज करण्याचा पत्ता वरती दिला आहे.
- अर्ज हा योग्य रित्या भरलेला असावा.
- 19 ऑगस्ट 2024 पूर्वी अर्ज करणे अनिवार्य आहे. त्यानतंर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
- अर्ज करत असताना आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
- अपूर्ण माहितीसह आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत आणि उमेदवार अपात्र ठरेल.
- फोटो हा रीसेंटमधीलच असावा. आणि फोटो वरती तारीख असावी.
- अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
महत्त्वाच्या लिंक्स :
📃 भरतीची जाहिरात | इथे क्लिक करा |
🟢WhatsApp Group Join | इथे क्लिक करा |
🟦 Telegram Group Join | इथे क्लिक करा |
भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.