Walchand Collage Solapur Bharti 2025| वालचंद कॉलेज सोलापूर भरती 2025! आजच करा अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Walchand Collage Solapur Bharti 2025 : मित्रांनो आपल्या सोलापूर जिल्ह्यामधील उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात अग्रगण्य असणारे वालचंद कॉलेज,या कॉलेज मध्ये नवीन रिक्त पदांची भरती जाहीर झाली आहे.या भरती अंतर्गत “असिस्टंट प्रोफेसर” पदाच्या एकूण 033 रिक्त जागा भरण्यात येत आहेत. यासाठी पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सूचना खाली देण्यात आले आहे.16 मे 2025 पूर्वी अर्ज करणे अनिवार्य आहे.

Walchand Collage Solapur Bharti 2025 भरतीचा आढावा

तपशीलमाहिती
भरती संस्थावालचंद कॉलेज सोलापूर
एकूण पदे033
पदनामअसिस्टंट प्रोफेसर
अर्ज पद्धतऑफलाईन
अर्जाची अंतिम दिनांक16 मे 2025
निवड प्रक्रियामुलाखत
नोकरी ठिकाणसोलापूर

Walchand Collage Solapur Bharti 2025 पात्रता

शैक्षणिक पात्रता : उमेदवाराने UGC आणि संबंधित विद्यापीठाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे. पदवी,पदव्युत्तर पदवी,नेट/सेट परीक्षा उत्तीर्ण

अर्ज पाठवण्याचा पत्ता : सेठ वालचंद हिराचंद मार्ग, अशोक चौक, सोलापूर – ४१३००६ इथे अर्ज करावा.

PDF जाहिरात आणि अधिकृत वेबसाईट

PDF जाहिरात डाउनलोड करा
अधिकृत संकेतस्थळ भेट द्या

अर्ज करण्याची प्रक्रिया

  • सदर भरतीसाठी अर्ज हा फक्त ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जामध्ये माहिती अचूक व पूर्ण भरलेली असावी.
  • अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावीत.
  • चुकीची माहिती अथवा अपूर्ण असलेले अर्ज मान्य केले जाणार नाहीत.
  • अर्ज हा खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवावा.
  • अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 16 मे 2025 आहे.

महत्वाचे : या भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वात आधी अधिकृत जाहिरात पहायची आहे त्यासोबत सर्व पात्रता आणि बाबींची खात्री करून घ्यावी आणि मगच तुम्ही तुमचा अर्ज करायचा आहे.भरती संदर्भात फसवणुक होत असते त्यासाठी खात्री करायची आहे अन्यथा आम्ही जबाबदार नाही.