महाराष्ट्र वन विभाग मध्ये नवीन रिक्त पदांची भरती|Van Vibhag Recruitment 2024

Van Vibhag Recruitment 2024 – उप वनरक्षक बुलढाणा विभागांतर्गत पद भरतीसाठी ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे.11 महिन्यासाठी कंत्राटी तत्वावर 02 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता खाली देण्यात आला आहे. अर्ज पाठवण्यासाठी उमेदवारांकडे 18 डिसेंबर 2024 पर्यंत कालावधी असेल. भरती बद्दलचा सविस्तर तपशील पुढे देण्यात आला आहे.उमेदवारांनी कृपया जाहिरात लक्षपूर्वक वाचून मगच अर्ज करायचा आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Van Vibhag Recruitment 2024 या भरती मार्फत 'पशुवैद्यकीय अधिकारी व पशुवैद्यकीय सहाय्यक' अशी एकूण 02 रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत. या पदासाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयाची अट, अर्ज फी, अर्ज कसा करावा आणि इतर माहिती खाली दिली आहे. नियुक्त उमेदवारास 20,000/- ते 50,000/- इतके मासिक वेतन दिले जाईल. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

महाराष्ट्र वन विभाग भरती 2024 सविस्तर माहिती

  • भरती विभाग – उप वनरक्षक बुलढाणा
  • भरतीची श्रेणी – राज्य सरकार अंतर्गत
  • नोकरी प्रकार – कंत्राटी पद्धत
  • एकूण पदे – 02
  • पदाचे नाव – पशुवैद्यकीय अधिकारी व पशुवैद्यकीय सहाय्यक
  • अर्ज पद्धत – ऑफलाईन
  • अर्ज फी – नाही

Van Vibhag Recruitment 2024 पदांची माहिती

पदाचे नाव –

  • पशुवैद्यकीय अधिकारी – 01
  • पशुवैद्यकीय सहाय्यक – 01

शैक्षणिक पात्रता –

  • शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार असल्याने अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पाहावी.

वयाची अट –

  • 18 ते 43 वर्षे
  • मागासवर्गीय उमेदवारांना वयामध्ये सूट
हे पण वाचा : शहर व औद्योगिक विकास महामंडळ मध्ये विविध पदांची भरती; CIDCO Maharashtra Bharti 2024

निवड प्रक्रिया – मुलाखत

मिळणारा पगार –

  • ₹.20,000/- ते 50,000/- मासिक वेतन

नोकरी ठिकाण – बुलढाणा

Van Vibhag Recruitment 2024 अर्ज पद्धती, तारखा

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याचा पत्ता – वनसंरक्षक, बुलढाणा वन विभाग बुलढाणा चिखली रोड, राणी बाग, बुलढाणा – 443001

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख – 19 डिसेंबर 2024

Van Vibhag Recruitment 2024 महत्त्वाच्या लिंक्स

जाहिरात PDF – इथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट – इथे क्लिक करा

WhatsApp चॅनल लिंक – इथे क्लिक करा

उमेदवारांना काही सूचना

  • या भरतीसाठी अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत. अर्ज करण्याचा पत्ता वरती दिलेला आहे.
  • ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 डिसेंबर 2024 आहे.
  • उमेदवाराकडे सध्या वापरात असलेला मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • मुलाखतीचा दिनांक 23 डिसेंबर 2024 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असेल तर तो अर्ज बाद करण्यात येईल.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात पाहावी.

सूचना : वर देण्यात आलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात. कृपया अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या किंवा सविस्तर जाहिरात पाहावी.