Van Vibhag Akola Bharti 2024 : मित्रांनो तुमच्यासाठी अकोला वन विभागामध्ये नवीन नोकरीच्या संधी निर्माण झाल्या आहेत.या मध्ये “पशुवैद्यकीय अधिकारी आणि पशुवैद्यकीय सहाय्यक” अशा एकूण 02 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.त्यासाठी उमेदवारांना ऑफलाईन/ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करावा लागेल.अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 24 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत असेल.तसेच उमेदवारांसाठी मुलाखतीचे ही आयोजन करण्यात आले आहे.मुलाखतीसाठी उमेदवारांनी 30 डिसेंबर 2024 या तारखेस हजर राहायचे आहेत.अर्ज करण्याअगोदर उमेदवारांनी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्यासाठी 24 डिसेंबर 2024 ही अंतिम दिनांक आहे. त्यानंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
वरील पदांसाठी निवड ही मुलाखतीद्वारे करण्यात येईल.30 डिसेंबर 2024 रोजी मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.
अर्ज दिलेल्या संबंधित पत्यावरती करावेत.
अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पाहावी.
जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल अकोला वनविभाग भरती 2024 तुमच्यासाठी एक उत्तम संधी ठरू शकते. वेळेत अर्ज करा आणि तुमच्या स्वप्नांच्या दिशेने एक पाऊल टाका.