Thane Mahanagarpalika Bharti 2024 : मित्रांनो नोकरी शोधताय इकडे लक्ष द्या.. आता ठाणे महानगरपालिका (TMC) मध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.एकूण 42 जागांसाठी ही भरती होत आहे त्यासाठी पात्रता धारक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत.अर्ज करण्यासाठी 17 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.त्यामुळे आपले अर्ज लवकरात लवकर भरा आणि ही संधी सोडू नका.
राज्यामधील आणि देशातील नवीन नोकरीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा
तुम्हाला जर Thane Mahanagarpalika Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करत असाल तर तुम्हाला या भरतीची सविस्तर माहिती जसे की रिक्त पदांचा तपशील,रिक्त पदांची माहिती,पात्रता,वयाची अट तसेच अर्ज करण्याची पद्धत अशी सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.उमेदवारांनी कृपया अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करायचा आहे. जेणेकरून कोणतीही अडचण येणार नाही.
ठाणे महानगरपालिका भरती 2024 थोडक्यात माहिती
भरती विभाग | ठाणे महानगरपालिका भरती |
भरतीचे नाव | ठाणे महानगरपालिका भरती 2024 |
भरती प्रकार | सरकारी नोकरीची संधी |
भरतीची श्रेणी | राज्य श्रेणी |
एकूण जागा | 42 |
नोकरी ठिकाण | ठाणे,महाराष्ट्र |
अर्ज पद्धत | ऑफलाईन |
Thane Mahanagarpalika Bharti 2024 भरती मधील पदांची माहिती | पात्रता
पदनाम | पद संख्या | पात्रता |
वैद्यकीय अधिकारी | 20 जागा | MBBS Clinical Experience + MMC Registration |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 19 जागा | 12th + डिप्लोमा With Maharashtra Paramedical Council Registration |
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक | 02 जागा | MBBS Or Graduate in Health (B.D.S/B.A.M.S/B.H.M.S/B.U.M.S/B.P.T.H) + MPH/MHA/MBA in Health care admin |
प्रोग्राम असिस्टंट | 01 जागा | Graduate + Typing Speed of 40 w.p.m in English & 30 w.p.m in Marathi |
एकूण | 42 जागा | – |
Thane Mahanagarpalika Bharti 2024 वयाची अट
- MBBS/Specialist & Super Specialist : 18 to 69 years
- Nurse/Superintendent/Technician/Counsellor/Pharnacist etc : 18 to 64 years
- Others : 18 to 38 years
भरतीची जाहिरात | इथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | इथे क्लिक करा |
मिळणारा पगार : नियुक्त उमेदवारास 17,000/- ते 60,000/- रुपये इतके मानधन देण्यात येईल.
Thane Mahanagarpalika Bharti 2024 अर्ज पद्धती | अर्ज फी| तारखा
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज फी :
- सर्वसामान्य : 150/- रुपये
- राखीव प्रवर्ग : 100/- रूपये
अर्ज करण्याचा पत्ता : ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग,चंदनवाडी, पांचपाखाडी, ठाणे (प) 400602
हे पण पाहा : AAI Bharti 2024 | भारतीय विमानतळ प्राधिकरण मध्ये विविध पदांची भरती;जाणून घ्या संपूर्ण माहिती
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 डिसेंबर 2024
निवड प्रक्रिया : मुलाखत
ठाणे महानगरपालिका भरती 2024 ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत
- सदरील भरतीसाठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज हे दिलेल्या मुदतीपूर्वी करावेत त्यानंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- अर्ज करण्याचा पत्ता खाली देण्यात आला आहे. अर्ज त्या पत्यावरती करावेत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2024 आहे.
- अर्जा मध्ये सर्व माहिती बरोबर भरावी,माहिती अपूर्ण असलेले अर्ज बाद करण्यात येतील.
- अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पाहावी.
सूचना : वर देण्यात आलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात. कृपया अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या किंवा सविस्तर जाहिरात पाहावी.
अशाच नवनवीन भरतीच्या अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp Channel जॉईन करा.