CIIMS Hospital Nagpur Bharti 2025| CIIMS हॉस्पिटल नागपूर येथे रिक्त पदांची भरती सुरू! फक्त हवी ही पात्रता
CIIMS Hospital Nagpur Bharti 2025 : CIIMS हॉस्पिटल नागपूर येथे काही रिक्त पदे भरण्यात येणार आहेत त्यासाठी सदर भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.या भरती अंतर्गत “फिजिओथेरपिस्ट, एनएबीएच गुणवत्ता अधिकारी / समन्वयक” पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑफलाईन/ऑनलाईन (ई-मेल) …