Supreme Court Bharti 2024|भारतीय सर्वोच्च न्यायालयात नोकरीची संधी!इथे करा अर्ज

Supreme Court Bharti 2024 : मित्रांनो भारतीय सर्वोच्च न्यायालयात विविध पदे भरण्यात येत आहेत त्यासाठी सदर भरतीची अधिसूचना नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे.त्यासाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धती विहित कालावधी मध्ये अर्ज मागवले जात आहेत.107 रिक्त पदे भरण्यासाठी Supreme Court Bharti 2024 ही भरती जाहीर केली आहे.अर्ज करण्यासाठी 25 डिसेंबर 2024 पर्यंत उमेदवारांकडे मुदत असेल.पात्र उमेदवारांनी आपले अर्ज लवकर भरून केंद्र सरकारच्या या भरतीचा लाभ घ्यावा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

राज्यामधील आणि देशातील नवीन नोकरीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा

तुम्ही सुद्धा या भरतीसाठी अर्ज करण्यास उत्सुक असाल तर सदर भरतीची जाहिरात लिंक,रिक्त पदांचा तपशील,वयाची अट,पात्रता आणि इतर महत्वाची माहिती खाली सविस्तर देण्यात आली आहे.उमेदवारांनी अर्ज करण्याअगोदर भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा जेणेकरून कोणतीही अडचण येणार नाही.

Supreme Court Bharti 2024 थोडक्यात माहिती

भरती विभागसुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया
भरतीचे नावसुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया भरती 2024
एकूण पदे107
अर्ज पद्धतीऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख25 डिसेंबर 2024
नोकरी ठिकाणनवी दिल्ली

Supreme Court Bharti 2024 पदांचा सविस्तर माहिती

जाहिरात क्र.: F.6/2024-SC

एकूण पदे : 107

पद क्र.पदनामपद संख्या
1कोर्ट मास्टर31
2सिनियर पर्सनल असिस्टंट33
3पर्सनल असिस्टंट43

Supreme Court Bharti 2024 आवश्यक शैक्षणिक पात्रता

पद क्र.1 : (i) विधी पदवी (ii) इंग्रजी शॉर्टहँड 120 श.प्र.मि (iii) संगणकावर टायपिंग 40 श.प्र.मि (iv) 05 वर्षे अनुभव

पद क्र.2 : (i) पदवीधर (ii) इंग्रजी शॉर्टहँड 110 श.प्र.मि (iii) संगणकावर टायपिंग 40 श.प्र.मि

पद क्र.3 : (i) पदवीधर (ii) इंग्रजी शॉर्टहँड 100 श.प्र.मि (iii) संगणकावर टायपिंग 40 श.प्र.मि

सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया भरती 2024 वयाची अट

पद क्र.1 : 30 ते 45 वर्षे

पद क्र.2 : 18 ते 30 वर्षे

पद क्र.3 : 18 ते 30 वर्षे

SC/ST : 05 वर्षे तर OBC : 03 वर्षे सूट

सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया भरती 2024 अर्ज फी

सामान्य/ओबीसी : रु.1000/-

SC/ST/PWD/ExSM : रु.250/-

हे पण वाचा : NIOT Bharti 2024| राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्थेमध्ये नोकरीची उत्तम संधी; लवकर करा अर्ज

सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया भरती 2024 अर्ज पद्धती|महत्वाच्या तारखा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 डिसेंबर 2024

परीक्षा : नंतर कळवण्यात येईल

Supreme Court Bharti 2024 Important Links

महत्वाच्या लिंक्स
भरतीची जाहिरातइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

How To Apply For Supreme Court Bharti 2024

  • पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी सदर भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
  • अर्ज नोंदणी करण्यापूर्वी उमेदवाराकडे सध्या वापरत असलेला मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी असावा.
  • अर्जा मध्ये विचारली जाणारी माहिती व्यवस्थित भरायची आहे जेणेकरून अर्ज बाद होणार नाही.
  • मुदतीनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही.अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 डिसेंबर 2024 आहे.
  • आवश्यक ती अर्ज फी भरुन फॉर्म सबमिट करा आणि त्याची एक प्रिंट काढून जवळ ठेवा.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहावी.

सूचना : वर देण्यात आलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात. कृपया अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या किंवा सविस्तर जाहिरात पाहावी.

अशाच नवनवीन भरतीच्या अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp Channel जॉईन करा.