SSC GD Constable Recruitment 2023| एसएससी जीडी कॉनस्टेबल भरती

SSC GD Constable Recruitment 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC GD Constable Recruitment 2023:एसएससी जीडी कॉनस्टेबल भरती 2023 कर्मचारी चयन आयोग यांच्या मार्फत 84666 पदांवरती भरती होणार असून या भरतीची आदिसुचना जाहीर केली आहे.ज्या मध्ये सीआरपीएफ साठी 29,283 पदे, बीएसएफ साठी 19,987 पदे, आयटीबीपी साठी 4,142 पदे, एसएसबी साठी 8273 पदे, सीआइ- एसएफ साठी 19,475 पदे. एआर साठी 3,706 पदे एसएससी जीडी कॉनस्टेबल भरती 2023 साठी पुरुष आणि महिला Online अर्ज करू शकतात.

या भरती साठी अर्ज करण्यास सुरवात 24 नोव्हेंबर 2023 पासून सुरु होईल आणि ती 28 डिसेंबर 2023 पर्यंत असेल.या भरती साठी अर्ज करताना उमेदवाराने पूर्ण माहिती वाचूनच मग अर्ज करावा. SSC GD Constable Bharti 2023 या भरतीसाठी संपूर्ण माहिती आपण खाली पाहणार आहोत.आपल्या सर्वांना माहिती आहे की कर्मचारी चयन आयोग हे दर वर्षी वेगवेळ्या भरतीचे आयोजन करत असते.

एसएससी जीडी कॉनस्टेबल भरती 2023 ही एक महत्त्वपूर्ण परीक्षा आहे.या मध्ये 10 वी आणि 12 वी परीक्षा पास आहेत आणि जे शारीरिकदृष्ट्या मजबूत आहेत ते उमेदवार अर्ज करू शकतात.अर्ज भरण्यास सुरवात ही नोव्हेंबर महिन्यापासून सुरु होईल.SSC GD Constable Recruitment 2023

एसएससी जीडी कॉनस्टेबल भरती 2023 Details

एकूण पदे84,666
पदाचे नावएसएससी जीडी कॉनस्टेबल
अर्ज कसा करावाऑनलाइन
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
पगार21,700 ते 69,100/-
अर्ज करण्याची अंतिम दिनांक28 डिसेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळssc.nic.in

महत्त्वपूर्ण तारखा

एसएससी जीडी कॉनस्टेबल सूचना सोडत दिनांकनोव्हेंबर 2023
एसएससी जीडी कॉनस्टेबल सुरवातीची दिनांक24 नोव्हेंबर 2023
एसएससी जीडी कॉनस्टेबल ची अंतिम दिनांक28 डिसेंबर 2023
एसएससी जीडी कॉनस्टेबल परीक्षा दिनांकफेब्रुवारी ते मार्च 2024
एसएससी जीडी कॉनस्टेबल एडमिट कार्ड सोडत दिनांकफेब्रुवारी 2023

अर्ज करण्याची फी

वर्गफी
जनरल/ओबीसी/ईडब्ल्यूएसरु.100/-
एससी/एसटीरु.00/-
शारीरिकदृष्ट्या अपंगरु.00/-
फी भरण्याची पद्धतपरीक्षा फी ही Online डेबिट कार्ड, क्रेडीट कार्ड, नेट बँकिंग, यूपीआई आयडी

एसएससी जीडी कॉनस्टेबल वयोमर्यादा

  • किमान वय -18 वर्षे
  • कमाल वय – 23 वर्षे
  • अधिकाराच्या नियमानुसार वया मध्ये सूट दिली जाईल
  • अधिक माहिती साठी एसएससी जीडी कॉनस्टेबल 2023 अधिसूचना वाचा.

एसएससी जीडी कॉनस्टेबल पात्रता आणि एकूण पदे

पदाचे नाव एकूण पदे
सीआरपीएफ29,283
बीएसएफ19,987
आयटीबीपी4,142
एसएसबी8,273
सीआइएसएफ19,475
एआर3,706
एकूण 84,866
वरील सर्व पदांसाठी उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी आणि 12 वी उत्तीर्ण असावा.

 

एसएससी जीडी कॉनस्टेबल भरती 2023 निवड प्रक्रिया

एसएससी जीडी कॉनस्टेबल 2023 निवड प्रक्रिया, उमेदवारांना हे सांगण्यात येते की पात्रते नुसार पूर्ण होणार आहे.निवड ही लेखी परीक्षा/मेरीट लिस्ट च्या आधारे होणार आहे.उमेदवारांनी अर्ज भरते वेळी दिलेली सर्व कागदपत्रे घेऊन येणे बंदनकारक असेल.

  • लेखी परीक्षा
  • शारीरिक तंदुरुस्ती चाचणी
  • शारीरिक मोजमाप चाचणी
  • वैद्कीय चाचणी
  • कागदपत्रे पडताळणी

उमेदवार कागदपत्रे पडताळणी प्रक्रिया डीवीपी साठी रिपोर्ट करेल त्यावेळी शॉर्टलिस्ट केले असेल तर कागदपत्रे पडताळणीच्या वेळी कोणतेही नवीन कागदपत्रे स्वीकारली जाणार नाहीत.SSC GD Constable Recruitment 2023 अधिक माहिती साठी दिलेल्या या https://ssc.nic.in/ Official Link वरती click करा .

एसएससी जीडी कॉनस्टेबल भरती 2023-24 परीक्षा

  • वेळ – 60 मिनिट
  • चुकीचे उत्तर -1/4
  • प्रश्न- 80
  • मार्क -160
  • परीक्षा पद्धत online
विषय प्रश्न मार्क
बुद्धीमत्ता2040
सामान्य ज्ञान (GK)2040
गणित2040
इंग्रजी/हिंदी2040
एकूण 80 160

एसएससी जीडी कॉनस्टेबल भरती 2023-24 शारीरिक माप चाचणी

वर्ग उंची छाती(केवळ पुरुषांसाठी)
जनरल/ओबीसी/एससीमहिला-157 cm
पुरुष-170 cm
80 cm आणि 5 cm फुगवून
अनुसूचित जाती/जमातीपुरुष-162 cm
महिला- 150 cm
76 cm 5 cm फुगवून

एसएससी जीडी कॉनस्टेबल भरती 2023-24 शारीरिक दक्षता(पीईटी)

आयोजन महिला पुरुष
लद्दाख क्षेत्र सोडून8 मिनिटे 1600 मीटर24 मिनिटे 5 किमी
लद्दाख क्षेत्र या साठी4 मिनिटे 800 मीटर6 मिनिटे 30 सेकंद मध्ये 1.6 किमी

एसएससी जीडी कॉनस्टेबल भरती 2023 साठी अर्ज कसा करावा

कर्मचारी चयन आयोग (एसएससी) ssc.nic.in एसएससी जीडी कॉनस्टेबल फॉर्म 2023 सुरु होणार असून उमेदवारांनी एसएससी जीडी कॉनस्टेबल फॉर्म भरताना खाली दिलेल्या सूचनाचे पालन करावे.SSC GD Constable Recruitment 2023 अधिक माहितीसाठी https://ssc.nic.in/ या site ला भेट द्यावी.

 

  • एसएससी जीडी कॉनस्टेबल अधिसूचना 2023 पीडीफ मधून पात्रता जाणून घ्यावी.
  • एसएससी जीडी कॉनस्टेबल 2023 फॉर्म भरावा.
  • आवश्यक सर्व कागदपत्रे अपलोड करावी.
  • अर्ज चुकीच्या पद्धतीने भरल्यास उमेदवार अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्ज भरताना सर्व माहिती बरोबर भरावी.
  • अर्जाची फी भरावी.
  • अर्जाची प्रिंट काढून घ्यावी.

महत्त्वाच्या लिंक्स

अधिकृत वेबसाईटयेथे पाहा
online अर्जयेथे करा
आमचे इतर आर्टिकलयेथे पाहा

SSC GD Constable Recruitment 2023 FAQ

Q.SSC GD Constable Recruitment 2023 साठी वयोमर्यादा काय आहे?

A.SSC GD Constable Recruitment 2023 साठी अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराचे वय हे 18 ते 23 वर्षे असले पाहिजे

Q.SSC GD Constable Recruitment 2023 एकूण जागा किती आहेत?

A.SSC GD Constable Recruitment 2023 साठी एकूण जागा 84,866 आहेत.

Q.SSC GD Constable Recruitment 2023 Running किती आहे?

A.SSC GD Constable Recruitment 2023 साठी Running हे पुरुषांसाठी 24 मिनिटा मध्ये 5 किमी असेल,तर महिला साठी 4 मिनिटात 800 मीटर असेल.

Q.SSC GD Constable Recruitment 2023 Notification कधी जाहीर होईल?

A.SSC GD Constable Recruitment 2023 Notification हे 24 नोव्हेंबर 2023 ला केले जाईल.

Q.SSC GD Constable Recruitment 2023 शैक्षणिक पात्रता काय आहे?

A.SSC GD Constable Recruitment 2023 या भरती साठी अर्ज करणाऱ्या उमेदवार हे मान्यताप्राप्त विध्यालायातून मेट्रिक पास असावा.

Q.SSC GD Constable Recruitment 2023 या मध्ये कोणत्या पोस्ट असतात?

A.SSC GD Constable Recruitment 2023 या भरती मध्ये BSF, CISF, ITBP, SSB, CRPF या पोस्ट असतात.

Q.SSC GD पूर्ण नाव काय आहे?

A. Staff Selection Commission General Duty हे आहे.

SSC GD Constable Recruitment 2023 बद्दल संपूर्ण माहिती या लेखा मध्ये दिली आहे. सरकारी नोकरीची ही एक चांगली संधी आहे. सरकारी नोकरी करणे अनेकांचे स्वप्न असते. सदर पदांसाठी पगार हा चांगला आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी त्वरित अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पाहावी.

अशाच नोकरी संदर्भात दररोज अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही आमचे इतर ही आर्टिकल पाहू शकता.कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या. आणि आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

टीप:

उमेदवारांनी SSC GD Constable Recruitment 2023 साठी आपले अर्ज online लवकरात लवकर भरून घ्यावेत अंतिम दिवशी site ला लोड असल्या कारणाने अर्ज भरण्यासाठी वेळ लागू शकतो धन्यवाद.