South East Central Railway Bharti 2025|दक्षिण पूर्व रेल्वेमध्ये भरती! “या” उमेदवारांना संधी..

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

South East Central Railway Bharti 2025 : मित्रांनो आपण जर सरकारी नोकरीसाठी आणि आकर्षक पगाराच्या शोधात असाल, आणि तुमचं शिक्षण 10th पास किंवा ITI झाले असेल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. दक्षिण पूर्व रेल्वेमध्ये विविध पदांवर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी संपूर्ण देशभरातील उमेदवार अर्ज करू शकतात.ही भरती एकूण 08 रिक्त जागांसाठी होत आहे.या मध्ये “गट क आणि गट ड” पदांचा समावेश असेल.यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत.रेल्वे विभागामध्ये सेवा करण्याची ही संधी सोडू नका.

दक्षिण पूर्व रेल्वे भरती 2025

भरती विभाग दक्षिण पूर्व रेल्वे
भरती प्रकार सरकारी नोकोरी
भरती कोटा स्काऊट्स आणि गाईड्स कोटा (Scouts & Guides Quota)
एकूण जागा 08
पदाचे नाव गट क आणि गट ड
वयाची अट 18 ते 33 वर्षे [आरक्षणानुसार वयामध्ये सूट दिली जाईल]
अर्ज प्रक्रिया ऑनलाईन
शेवटची तारीख 13 जुलै 2025

Education Qualification For South East Central Railway Bharti 2025

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

गट क पदांसाठी :

  • मान्यताप्राप्त मंडळातून 12th उत्तीर्ण किंवा समकक्ष किमान 50% गुण.
  • अनुसूचित जाती/जमाती, दिव्यांग, माजी सैनिक किंवा उच्च शिक्षण (जसे पदवी/पदव्युत्तर) असणाऱ्या उमेदवारांसाठी 50% गुणांची अट लागू नाही.

तांत्रिक पदांसाठी :

  • 10th उत्तीर्ण + ITI किंवा Course Completed Act Apprenticeship
  • प्रशिक्षण NCVT किंवा SCVT मान्य असलेल्या ट्रेडस मध्ये झालेले असावे.
  • याशिवाय कोणतेही पदविका (Diploma) वैध मानले जाणार नाहीत.

गट ‘ड’ पदासाठी : 10th उत्तीर्ण/ITI उत्तीर्ण/NCVT मार्फत प्रदान केलेले National Apprenticeship Certificate (NAC)

South East Central Railway Jobs 2025

  • नोकरीचे ठिकाण : बिलासपुर,रायपूर,नागपूर,छत्तीसगडमधील अन्य स्थानिक विभाग
  • अर्ज फी : इतर सर्व प्रवर्ग : रु.500/- [आर्थिकदृष्ट्या मागास, SC/ST/महिला/दिव्यांग/माजी सैनिक उमेदवारांसाठी: ₹250/-]
  • अर्जाची अंतिम दिनांक : 13 जुलै 2025

South East Central Railway Bharti 2025 Important Link

भरतीची जाहिरात डाउनलोड करा
ऑनलाईन अर्ज अर्ज करा
अधिकृत वेबसाईट भेट द्या

सूचना : कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी देण्यात आलेली जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतर मगच अर्ज करावा.अन्यथा होणाऱ्या कोणत्याही नुकसानीस आम्ही जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी.

error: Content is protected !!