Dak Vibhag Bharti 2025| 10th पास उमेदवारांना ग्रामीण डाक जीवन विमा अंतर्गत नोकरीची संधी!

Dak Vibhag Bharti 2025 : मित्रांनो भारतीय डाक विभाग अंतर्गत ग्रामीण डाक जीवन विमा आणि डाक विमा जीवन योजना रावबवण्यात येतात. या योजनांचा प्रचार करण्यासाठी विमा पॉलिसी विक्रीसाठी विभागा मार्फत काही रिक्त पदांची भरती केली जात आहे.यासाठी उमेदवार हा किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.या भरतीसाठी उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे करण्यात येईल.भरती बद्दलची अधिक माहिती खाली देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Dak Vibhag Bharti 2025 थोडक्यात माहिती

भरती विभाग भारतीय डाक विभाग अंतर्गत
नोकरी प्रकारसरकारी नोकरी
पदाचे नावअभिकर्ता (विमा एजंट)
निवड प्रक्रियामुलाखत
अर्ज पद्धतऑफलाईन

अधिकृत जाहिरात – इथे क्लिक करा

Dak Vibhag Bharti 2025 सविस्तर माहिती

पदाचे नाव : अभिकर्ता (विमा एजंट)

शैक्षणिक पात्रता : किमान 10वी उत्तीर्ण (अधिक माहितीसाठी पीडीएफ पाहा)

वयाची अट : 18 ते 50 वर्षे

भरती कालावधी : कायमस्वरूपी नोकरी

Dak Vibhag Jobs 2025

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखत दिनांक : 10 जुलै 2025

मुलाखतीचा पत्ता : वरिष्ठ अधीक्षक डाकघर ठाणे मंडल यांचे कार्यालय,दूसरा मजला,ठाणे (प) रेल्वे स्टेशन जवळ,ठाणे-400601.

सूचना – वरील माहिती अधिकृत जाहिरातीवर आधारित असून,कृपया मूळ जाहिरात नीट वाचून मगच पुढील कृती करावी.

error: Content is protected !!