SJVN Recruitment 2023|एसजेव्हीएन लि. मध्ये ITI आणि पदवीधरांना नोकरीची संधी ; 400 जागांवर होणार भरती

SJVN Recruitment 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SJVN Recruitment 2023 : सतलज जल विद्युत निगम (एसजेव्हीएन) लि. मार्फत विविध रिक्त पदांच्या नविन भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत विविध विभागातील तब्बल 400 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात 18 डिसेंबर 2023 पासून झाली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.उमेदवारांनी आपले अर्ज 07 जानेवारी 2024 पर्यंत करायचे आहेत.SJVN Recruitment 2023 साठी कोणतेही अर्ज शुल्क आकारण्यात आलेले नाहीत. ही भरती प्रक्रिया संपूर्ण भारतभर होणार आहे. तरी या भरतीसाठी उमेदवारांनी विहीत तारखे पर्यंत आपले अर्ज सादर करावेत. या भरतीसाठी असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरी ठिकाण आणि इतर तपशील खाली दिला आहे.उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

SJVN Recruitment 2023 :

एकूण जागा : 400

पदाचे नाव आणि तपशील :

पदाचे नाव पद संख्या
मेकॅनिकल40
इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन03
इलेक्ट्रिकल45
सिव्हील55
आर्किटेक्चर02
इन्स्ट्रूमेनटेशन02
पर्यावरण01
अप्लाइड जिओलॉजी02
आय टी05
फायनान्स & अकाउंट्स10
ह्युमन रिसोर्स10

टेक्निशियन अप्रेंटीस :

पदाचे नाव पद संख्या
मेकॅनिकल24
इलेक्ट्रिकल40
सिव्हील30
आर्किटेक्चर01
आय टी05

टेक्निशियन (आयटीआय) अप्रेंटीस :

पदाचे नाव पद संख्या
इलेक्ट्रिकल100
ऑफिस सेक्रेटरी शिप/स्टेनोग्राफर/
ऑफिस मॅनेजमेंट
05
फिटर/वेल्डर10
इन्फोर्मेशन कम्युनिकेशन टेक्नोलॉजी/
ITI कॉम्पुटर/कम्प्युटर असेंबली अँड मेंटेनन्स
05

एकूण जागा :

  • पदवीधर अप्रेंटीस : 175
  • टेक्निशिअन (डिप्लोमा) अप्रेंटीस : 100
  • टेक्निशियन (आयटीआय) अप्रेंटीस : 125

शैक्षणिक पात्रता :

पद क्र.पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
1पदवीधर अप्रेंटीसमान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी पदवी असावी.
2टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटीसमान्यताप्राप्त राज्याचे तांत्रिक शिक्षण संबंधित शाखेमध्ये इंजिनिअरींग/तंत्रज्ञान मध्ये पूर्ण वेळ डिप्लोमा.
3टेक्निशियन (आयटीआय) अप्रेंटीसमान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित ट्रेड मध्ये ITI असावा.

वयोमर्यादा :

1. अर्ज करण्याऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्षापर्यंत असावे.
2. SC/ST उमेदवारांना वयोमर्यादेमध्ये : 05 वर्षे सवलत.
3. OBC उमेदवारांना वयोमर्यादेमध्ये : 03 वर्षे सवलत.

वेतनश्रेणी :

पदाचे नाव वेतनश्रेणी
पदवीधर अप्रेंटीसरु.10,000/- प्रतिमहा
टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटीसरु.8,000/- प्रतिमहा
टेक्निशियन (आयटीआय) अप्रेंटीसरु.7,000/- प्रतिमहा

महत्त्वाच्या तारखा :

ऑनलाईन अर्ज करण्यास सुरवात : 18 डिसेंबर 2023
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 जानेवारी 2024

SJVN बद्दल थोडक्यात माहिती :

SJVN हे पूर्वी सतलज जलविद्युत निगम या नावाने ओळखले जाणारे जलविद्युत विजनिर्मिती भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे.भारत सरकार आणि हिमाचल सरकार यांच्यातील संयुक्त उपक्रम नाथापा झाकरी पॉवर कोर्पोरेशन म्हणून 1988 मध्ये समावेश करण्यात आला.SJVN चे कार्य जलविद्युत उर्जा निर्मिती आणि विक्री करणे.SJVN चे मुख्यालय शिमला,हिमाचल प्रदेश ,भारत येथे आहे.

अर्ज कसा करावा :

  • SJVN Recruitment 2023 भरतीसाठी अर्ज हे Online पद्धतीने करायचे आहेत.
  • Online पद्धतीने अर्ज हे दिलेल्या लिंक वरूनच करावेत.
  • दिलेल्या तारखे नंतर आलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
  • अर्ज करताना सर्व माहिती अचूक भरावी.
  • चुकीच्या पद्धतीने अर्ज केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावीत.
  • आवश्यक असल्यास अर्ज शुल्क भरावे.
  • अर्ज बरोबर भरल्याची खात्री करून मगच सबमिट करावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जानेवारी 2023 आहे.
  • अर्ज सबमिट करण्यापूर्वी नियम,अटी व पात्रते विषयी माहिती काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज सबमिट केल्यानंतर एक प्रिंट काढून जवळ ठेवा.
  • अधिक माहितीसाठी खाली दिलेली PDF जाहिरात पाहू शकता.

महत्त्वाच्या लिंक्स :

अधिकृत वेबसाईटयेथे पाहा
PDF जाहिरातयेथे पाहा
Online अर्जयेथे क्लिक करा
आमचे इतर आर्टिकलयेथे पाहा

SJVN Recruitment 2023 In English

SJVN Recruitment 2023 : Satluj Jal Vidyut Nigam (SJVN) Limited has given notification for the recruitment of Apprentice (Graduate Apprentice/Technician Apprentice(Diploma ITI) Vacancy. Total of 400 vacancies The commencement of online registration for submitting applications is 18 December 2023 and the last Date for applying 07 January 2024.Eligible & Interested candidates would be required to apply online.

Total Post : 400
Post Name & Details :
Graduate Apprentice
Mechanical40
Electronics & Communication03
Electrical45
Civil55
Architecture02
Instrumentation02
Env. Pollution Control01
Applied Geology02
Information Technology05
Human Resource10
Finance & Accounts10
Technician Apprentices
Mechanical24
Electrical40
Civil30
Architeture01
Information Technology05
Technician (ITI) Apprentices
Electrician100
Office Secretary/Ship/
Stenography/
Office Assistant/
Office Management
05
Fabricator/Fitter/Welder10
Mechanic Electronics/
General/Mechanical
05
Information Communications
Technology/
IT/Computer Assembly/
Maintenance
05
Educational Qualification :
Post Name Educational Qualification
Graduate ApprenticeB.E/B.Tech/MBA in the related discipline
from a recognized University/Institution
Technician ApprenticeDiploma in the related discipline
from a recognized University/Institution
Technician (ITI) ApprenticeITI Passed in the respective trade
from a recognized University/Institution
Age Limit :
Minimum Age Limit18 Years
Maximum Age Limit30 Years
Salary Details :
Post NameSalary
Graduate ApprenticeRs.10,000/- Per Month
Technician ApprenticeRs.8,000/- Per Month
Technician (ITI) ApprenticeRs.7,000/- Per Month
Selection Process :
  • Merit based Shortlisting
  • Document Verification
  • Medical Examination
Important Dates :
Online Application Start18 December 2023
Last Date for Submission of
Online Application
07 January 2024
Important Links :
Official WebsiteClick Here
PDF NotificationClick Here
Apply OnlineClick Here
How to Apply SJVN Recruitment 2023 :
  • First visit the official site of SJVN sjvn.nic.in.
  • Click Recruitment of Apprentice posts.
  • Select apply online option.
  • Before filling up application online mode candidates should skip ready all the details/documents.
  • Complete registration by filling it up by post applied name, candidate name, mobile no, E-mail id.
  • Candidates receive application sequence no & password on their registered ID or mobile no.
  • Enter personal details and educational qualification details and with the application fee.
  • Submit the application from and save it in PDF for future reference.
FAQs SJVN Recruitment 2023 :

Q. Start the Online Application for SJVN Recruitment 2023?

Ans : The online application for SJVN Recruitment 2023 started on 18 December 2023.

Q. How many vacancies are announced through SJVN Recruitment 2023?

Ans : Total of 400 vacancies are announced.

Q. Last Date to apply for SJVN Recruitment 2023?

Ans : Last to Apply online up to 07 January 2023.

SJVN Recruitment 2023 बद्दल संपूर्ण माहिती या लेखा मध्ये आम्ही आपणास दिली आहे. सरकारी नोकरीची ही एक चांगली संधी आहे. सरकारी नोकरी करणे अनेकांचे स्वप्न असते. सदर पदांसाठी पगार हा चांगला आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी त्वरित अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात PDF पाहावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या. आणि आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

टीप :- उमेदवारांनी SJVN Recruitment 2023 या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाइन पद्धतीने करायचे आहेत. उमेदवारांनी आपले ऑनलाइन अर्ज लवकरात लवकर भरून घ्यावेत.अंतिम दिवशी Site ला लोड असल्या कारणाने अर्ज भरण्यासाठी वेळ लागू शकतो.