SBI PO Recruitment 2025 : बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न बघत असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता स्टेट बँक ऑफ इंडियाने प्रोबेशनरी ऑफिसर (PO) पदाच्या 600 रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची विंडो ही 27 डिसेंबर 2024 पासून सुरू होईल आणि ती 16 जानेवारी 2025 पर्यंत सुरू असणार आहे. या भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर भरायचे आहेत. अर्ज करण्याच्या सर्व सूचना आणि महत्वाची माहिती खाली जाहिराती मध्ये देण्यात आली आहे. अर्ज करण्याअगोदर जाहिरात व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच अर्ज करायचा आहे.SBI PO Recruitment 2025
SBI PO भरती अधिसूचना 2025
भरती विभाग | स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) |
भरतीचे नाव | SBI PO भरती 2025 |
रिक्त पदे | 600 |
पदाचे नाव | परिविक्षाधीन अधिकारी (PO) |
नोकरी ठिकाण | भारतभर |
अर्ज पद्धती | Online |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 16 जानेवारी 2025 |
SBI PO Recruitment 2025 Educational Qualification
शैक्षणिक पात्रता : उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा. किंवा केंद्र सरकार द्वारा मान्यताप्राप्त कोणतीही समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे.
SBI PO Recruitment 2024 पात्रता निकष
वयाची अट : अर्जदाराचे वय 01 एप्रिल 2024 रोजी 21 ते 30 वर्षे असावे.[SC/ST : 05 वर्षे तर OBC : 03 वर्षे सवलत]
अर्ज फी : खुला/OBC/EWS: ₹.750/- [SC/ST/PWD : अर्ज फी नाही.]
मिळणारा पगार : ₹.48,480/- ते 85,920/-
सूचना : कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी देण्यात आलेली जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतर मगच अर्ज करावा.अन्यथा होणाऱ्या कोणत्याही नुकसानीस आम्ही जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी.
SBI PO Recruitment 2025 निवड प्रक्रिया
- प्राथमिक परीक्षा
- मुख्य परीक्षा
- मुलाखत व गट चर्चा
प्राथमिक परीक्षा स्वरूप
- इंग्रजी भाषा : 30 प्रश्न (20 मि)
- संख्यात्मक योग्यता : 35 प्रश्न (20 मि)
- तर्कशक्ती क्षमता : 35 प्रश्न (20 मि)
- एकूण : 100 प्रश्न, 100 गुण, 1 तास कालावधी
मुख्य परीक्षा स्वरूप
- वस्तुनिष्ठ परीक्षा (200 गुण) : तर्क शक्ती, डेटा विश्लेषण, सामान्य जागरूकता आणि इंग्रजी भाषा
- वर्णनात्मक परीक्षा (50 गुण) : निबंध आणि पत्रलेखन
महत्वाची कागदपत्रे
- पासपोर्ट आकारचा फोटो
- उमेदवाराची सही
- ओळखीचा पुरावा
- शैक्षणिक निकाल
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमिलियर
- रहिवासी दाखला
- उत्पन्न दाखला
- अनुभव प्रमाणपत्र
- आ.दु.घ पुरावा
- माजी सैनिक ओळखपत्र
SBI PO भरती 2025 महत्त्वाच्या तारखा
अर्ज सुरु झालेली तारीख : 27 डिसेंबर 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 जानेवारी 2025
महत्त्वाच्या लिंक्स
भरतीची जाहिरात PDF | इथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज लिंक | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
SBI PO Recruitment 2025 ऑनलाईन अर्ज कसा करायचा?
- सर्व प्रथम SBI च्या https://sbi.co.in अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- carrers या विभागामध्ये जाऊन SBI PO Recruitment या लिंक वर क्लिक करा.
- अर्ज नोंदणी सुरू करा आणि योग्य ती माहिती भरा.
- आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अपलोड करा.
- अपूर्ण माहिती आलेले अर्ज नाकारण्यात येतील.
- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरून अर्ज सबमिट करा.
- अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
तुमच्या मित्रांना ही सरकारी नोकरीची माहिती नक्की शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यास मदत करा. दररोज नवीन सरकारी नोकरी अपडेट्स मिळवण्यासाठी mahagovbharti ला भेट द्या.