SBI Clerk Bharti 2024 : SBI मध्ये 50 रिक्त पदांसाठी भरती सुरू, लवकर करा अर्ज

SBI Clerk Bharti 2024 : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) 50 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. सदर भरती लिपिक पदांसाठी होत असून लिपिक संवर्गातील कनिष्ठ सहयोगी (Customer Support And Sales) या पदासाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत.पदवीधर असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र असतील. अर्ज करण्यासाठी 27 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत आहे. लवकरात लवकर अर्ज भरून या संधीचा फायदा घ्या. अर्ज करण्यापूर्वी जाहिरात नीट वाचून मगच अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

राज्यामधील आणि देशातील नवीन नोकरीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा

SBI Clerk Bharti 2024 माहिती

भरती विभाग – स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)

भरतीचे नाव – SBI Clerk Bharti 2024

एकूण जागा – 50 पदे

पदानाम – लिपिक संवर्गातील कनिष्ठ सहयोगी (Customer Support And Sales)

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) भरती पात्रता

शैक्षणिक पात्रता – वरील पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा.

वयाची अट – उमेदवाराचे वय 20 ते 28 वर्षे असावे.[SC/ST : 05 तर OBC : 03 वर्षे सूट]

अर्ज फी – सामान्य/EWS : रु.750/- [SC/ST/PWD : फी नाही]

मासिक वेतन – 26,730 रुपये महिना

ही भरती पाहा – Pune ZP Bharti 2024: पुणे जिल्हा परिषद मध्ये मिळवा नोकरी! थेट मुलाखती द्वारे निवड

SBI Clerk Bharti 2024 अर्ज पद्धत|तारखा

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची अंतिम दिनांक – 27 डिसेंबर 2024

महत्वाच्या लिंक्स

भरतीची जाहिरात इथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज इथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट इथे क्लिक करा

SBI Clerk Bharti 2024 असा करा ऑनलाईन अर्ज

  • सदरील भरतीचे फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंकवरून भरावेत.
  • उमेदवाराकडे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सध्या वापरात असलेला मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी असावा.
  • अर्ज फॉर्म भरताना आवश्यक ती सर्व माहिती आणि कागदपत्रे अपलोड करावीत.
  • आवश्यक ती अर्ज फी भरावी आणि मगच अर्ज सबमिट करावा.
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2024 आहे. त्यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात PDF पाहावी.

सूचना : वर देण्यात आलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात. कृपया अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या किंवा सविस्तर जाहिरात पाहावी.