RRB Ministerial Isolated Categories Bharti 2025|RRB मंत्रालयीन आणि पृथक श्रेणी मध्ये विविध पदांची भरती!1026 रिक्त जागा

RRB Ministerial Isolated Categories Bharti 2025 : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे.RRB अंतर्गत ‘पदव्युत्तर शिक्षक (PGT),वैज्ञानिक पर्यवेक्षक,प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) आणि इतर अशा एकूण तब्बल 1036 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.त्यासाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ही 07 जानेवारी 2025 पासून सुरू होईल. ऑनलाईन अर्ज उमेदवारांना 06 फेब्रुवारी 2025 पर्यंत करता येणार आहेत.तुम्ही जर या भरतीसाठी अर्ज करत असाल तर पुढे आपणास रिक्त पदांचा तपशील,पात्रता,अर्ज फी,नोकरीचे ठिकाण अशी सविस्तर माहिती देण्यात आली आहे.अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात एक वेळ काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

राज्यामधील आणि देशातील नवीन नोकरीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.

RRB Ministerial Isolated Categories Bharti 2025 थोडक्यात माहिती

भरती विभागRRB मंत्रालयीन आणि पृथक श्रेणी विभाग
भरतीचे नावRRB मंत्रालयीन आणि पृथक श्रेणी मध्ये विविध पदांची भरती 2024
एकूण जागा1036
अर्ज पद्धतऑनलाईन
शेवटची तारीख06 फेब्रुवारी 2025

RRB Ministerial Isolated Categories Bharti 2025 पदांचा तपशील

अ.क्रपदाचे नावपद संख्या
1पदव्युतर शिक्षक187
2वैज्ञानिक पर्यवेक्षक03
3प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT)338
4मुख्य कायदा सहाय्यक५४
5सरकारी वकील२०
6शारीरिक प्रशिक्षण प्रशिक्षक१८
7वैज्ञानिक सहाय्यक/ प्रशिक्षण०२
कनिष्ठ अनुवदक१३०
वरिष्ठ प्रचार निरीक्षक०३
१०कर्मचारी व कल्याण निरीक्षक५९
११ग्रंथपाल10
१२संगीत शिक्षक (महिला)03
१३प्राथमिक रेल्वे शिक्षक188
१४सहाय्यक शिक्षक02
१५प्रयोगशाळा सहाय्यक/शाळा07
१६प्रयोगशाळा सहाय्यक ग्रेड III07
एकूण1036

हे पण वाचा : भारतीय नौदलामध्ये नवीन पद भरती जाहीर| Indian Navy Bharti 2025

RRB Ministerial Isolated Categories Bharti 2025 पात्रता

  • शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवशक्यतेनुसार असल्याने सविस्तर जाहिरात पहावी.
  • वयाची अट : 18 ते 48 वर्षे
  • अर्ज फी : For All Candidates – रु.500/-
  • SC/ST/ExSM/PWD/Female – रु.250/-

RRB Ministerial Isolated Categories Bharti 2025 अर्ज पद्धत,निवड प्रक्रिया,पगार

  • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
  • शेवटची तारीख : 06 फेब्रुवारी 2025
  • निवड प्रक्रिया : संगणक आधारित चाचणी
  • पगार नियमानुसार

RRB Ministerial Isolated Categories Bharti 2025 लिंक्स

भरतीची जाहिरातइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज (07 जानेवारी 2025 पासून सुरू)इथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

अशा पद्धतीने करा अर्ज

  • वरील पदासाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी जाहिरात वाचून घ्यावी आणि मगच अर्ज करावा.
  • अर्जा सोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावीत.
  • अर्ज हा व्यवस्थित भरलेला असावा. अपूर्ण माहितीसह असलेला अर्ज बाद केला जाईल.
  • सदर भरतीसाठी कोणतीही अर्ज फी नाही.
  • अर्ज दिलेल्या मुदतीमध्येच करावेत. नंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल RRB Ministerial & Isolated Categories Bharti 2025 तुमच्यासाठी एक उत्तम संधी ठरू शकते. वेळेत अर्ज करा आणि तुमच्या स्वप्नांच्या दिशेने एक पाऊल टाका.