RRB ALP Recruitment 2024|भारतीय रेल्वे मध्ये 5696 जागांची नवीन भरती जाहीर; अर्ज झाले सुरू

RRB ALP Recruitment 2024

RRB ALP Recruitment 2024 : रेल्वे भरती बोर्ड (RRB) ने नुकतीच 5696 जागांसाठी नवीन भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे.या भरती अंतर्गत सहाय्यक लोको पायलट रिक्त पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.उमेदवार लोको पायलट च्या रिक्त पदांसाठी 20 जानेवारी 2024 ते 19 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,अर्ज शुल्क,अर्ज करण्याची पद्धत,वेतनमान आणि नोकरी ठिकाण या बाबतची असणारी सर्व माहिती या लेखा मध्ये खाली दिली आहे. RRB ALP Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती संबंधी असणारी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.मूळ जाहिरातीची PDF लिंक खाली दिली आहे.तसेच अधिकृत वेबसाईट वरती जाऊन अधिक माहिती मिळवू शकता.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
RRB ALP Recruitment 2024
रेल्वे भरती बोर्ड (RRB) अंतर्गत लोको पायलट पदाची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.एकूण 5696 जागांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची 20 जानेवारी 2024 पासून सुरु होत आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 फेब्रुवारी 2024 आहे.या भरती संदर्भातील इतर महत्त्वाचा तपशील,महत्त्वाच्या तारखा,निवड प्रक्रिया,आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत.या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा. 

एकूण पदे : 5696

पदाचे नाव : असिस्टंट लोको पायलट

पदाचे नाव आणि तपशील :

पदाचे नाव पद संख्या
असिस्टंट लोको पायलट5696

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
असिस्टंट लोको पायलटउमेदवार हा मान्यताप्राप्त बॉर्डातून 10 उत्तीर्ण असावा. उमेदवाराकडे ITI, डिप्लोमा पदवी असणे आवश्यक आहे.

नोंद :- सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात PDF पाहू शकता.

वयोमर्यादा : उमेदवाराचे वय 01 जुलै 2024 रोजी,

  • किमान वय : 18 वर्षे
  • कमाल वय : 30 वर्षे
  • आरक्षित प्रवर्गांना सरकारच्या नियमानुसार वयोमर्यादे मध्ये सवलत दिली जाईल.

नोंद :- सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात PDF पाहू शकता

अर्ज शुल्क :

प्रवर्गफी
सामान्य/ओबीसी/EWSरु.500/-
SC/ST/महिलारु.250/-
फी भरण्याची पद्धतऑनलाईन

निवड प्रक्रिया :

  • स्टेज I CBT
  • स्टेज II CBT
  • संगणक आधारित योग्यता चाचणी
  • कागदपत्रांची पडताळणी
  • मेडिकल चाचणी

आवश्यक कागदपत्रे :

  • 10वी उत्तीर्ण गुणपत्रक
  • 12वी उत्तीर्ण गुणपत्रक
  • ITI/डिप्लोमा प्रमाणपत्र
  • फोटो/सही
  • जातीचा दाखला
  • आधार कार्ड
  • मोबाईल नंबर/ई मेल आयडी
वेतनमान : रु.19,900/- ते रु.63,200/- (Level-2)
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

महत्त्वाच्या तारखा :

अर्ज सुरू होण्याची तारीख 20 जानेवारी 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 फेब्रुवारी 2024
परीक्षेची तारीख लवकरच प्रसिध्द करण्यात येईल

मित्रांनो RRB ALP Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाइन पद्धतीने करायचे आहेत. त्यासाठी खाली दिलेली मूळ जाहिरात PDF काळजीपूर्वक पाहावी आणि मगच अर्ज करावा जेणे करून तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.

RRB ALP Recruitment 2024

अर्ज कसा करावा :

  • उमेदवाराने सर्व प्रथम अधिकृत वेबसाईट ओपन करावी.
  • त्यानंतर Recruitment या ऑप्शन वरती क्लिक करावे.
  • नंतर Railway ALP Recruitment 2024 वर क्लिक करावे.
  • उमेदवाराने अधिकृत जाहिरात लक्षपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराने ऑनलाइन अप्लाय वरती क्लिक करावे.
  • अर्ज करताना विचारली जाणारी माहिती बरोबर भरावी.
  • आवश्यक ती कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अपलोड करावीत.
  • उमेदवारांनी आपल्या प्रवर्गा नुसार अर्ज शुल्क भरावेत.
  • अर्ज अपूर्ण माहितीसह जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 फेब्रुवारी 2024 आहे.
  • अर्ज बरोबर भरल्याची खात्री करून मगच सबमिट करावा.
  • अधिक माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात PDF पाहावी.

टीप :- उमेदवारांनी RRB ALP Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाइन पद्धतीने करायचे आहेत.उमेदवारांनी आपले ऑनलाइन अर्ज लवकरात लवकर भरून घ्यावेत.अंतिम दिवशी Site ला लोड असल्या कारणाने अर्ज भरण्यासाठी वेळ लागू शकतो.

हे पण पाहा : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 121 जागांसाठी भरती जाहीर;आजच अर्ज करा

महत्त्वाच्या लिंक्स :

अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा

RRB ALP Recruitment 2024 साठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

रेल्वे असिस्टंट लोको पायलट भरती 2024 साठी ऑनलाइन अर्ज 20 जानेवारी 2024 ते 19 फेब्रुवारी 2024 पर्यंत आहे.

RRB ALP Recruitment 2024 साठी ऑनलाइन अर्ज कसा करावा?

रेल्वे असिस्टंट लोको पायलट भरती 2024 साठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया आणि लिंक वरती दिली आहे.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या. आणि आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

RRB ALP Recruitment 2024 In English

RRB ALP Recruitment 2024 : Railway Recruitment Board (RRB) announced new recruitment to fulfill the Vacancies for the Post Assistant Loco Pilots. Eligible candidates are directed to submit there application online through.https://Indianrailways.gov.in/ this website. Total 5696 Vacant post have been announced by RRB Recruitment Board India in advertisement January 2024.Last date submit their application is 19th February 2024. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

RRB ALP Recruitment 2024

Number of Posts : 5696

Name Posts : Assistant Loco Pilot (ALP)

Name of the Post & Details :

Post Name No. of Vacancies
Assistant Loco Pilot (ALP)5696
Note : Please read official PDF given below.

Educational Qualification :

Post Name Qualification
Assistant Loco Pilot (ALP)Matriculation/SSLC,ITI from recognized institutions of NCVT/SCVT
Note : Please read official PDF given below.
Age Limit : Minimum 18 Maximum 30 years as on 01 July 2024.
Pay Scale : Rs.19,900/- to Rs.63,200/- (Level-2)
Job Location : All India

Application Fee :

  • Open Category : Rs.500/-
  • Reserved Category : Rs.250/-
  • Mode of Payment : Online

Required Documents :

  • 10th Class Passed Certificate
  • 12th Class Passed Certificate
  • ITI/Diploma Degree
  • Cast Certificate
  • Passport size photo/Signature
  • Aadhar Card
  • Mobile no Email ID

Selection Process :

  • CBT I
  • CBT II
  • Computer Based Aptitude Test (CBAT)
  • Document Verification
  • Medical Examination

Important Dates :

Starting Date Of Online Application 20th January 2024
Closing Date Of Online Application19th February 2024

How to apply RRB ALP Recruitment 2024 :

  • Go to the official website of Railway Recruitment Board for which you want to apply.
  • Application is to be done from the given link.https://Indianrailways.gov.in/
  • Look for the recruitment section click on the link for RRB ALP Recruitment 2024 and the notification to understand the eligibility criteria, vacancy distribution, selection process & important dates.
  • Now create and account or login using existing credentials on the official RRB online portal.
  • Enter all the details including personal information, educational qualification, contact information etc..,as per the instructions in notification.
  • Upload scanned copies of the required documents in the specified format and size.
  • Pay the application fee through the online payment methods available of the portal.
  • Review your application carefully for any errors and submit it.
  • Last date to apply is 19th February 2024.
  • PDF Documents link given below is official please go through before applying.

Important Links :

Official Website Click Here
PDF Notification Click Here
Online Application Click Here

FAQs :

What is the starting date to apply for RRB ALP Recruitment 2024?

The starting date to apply for RRB ALP Recruitment 2024 is 20th January 2024.

When is RRB ALP Recruitment 2024 released?

RRB ALP Recruitment 2024 released on 18th January 2024.

What is the total number of Vacancies for Railway ALP Recruitment 2024?

The total number of Vacancies for Railway ALP Recruitment 2024 is 5696.

Note:- Candidates are requested to read the official notification carefully before filling there form, only then fill there form Thanks for visit this useful post, stay connected with use for more posts.