Punjab And Sind Bank Bharti 2024 : बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक खास बातमी आहे. तसेच बँकेत काम करत करत प्रशिक्षण घेणे अशी संधी खूप कमी लोकांना मिळते. अशीच एक नामी संधी पंजाब आणि सिंध निर्माण झाली आहे. या बँकेने शिकाऊ उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीमध्ये अप्रेंटिस पदाच्या 100 जागा भरण्यात येणार आहेत.यामध्ये पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत मुदत असेल. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी काही पात्रता आणि अटी आहेत त्या तुम्हाला खाली जाहिरात PDF दिली आहे त्यामध्ये पाहू शकता.
Punjab And Sind Bank Bharti 2024 Notification
भरती विभाग | पंजाब आणि सिंध बँक |
रिक्त जागा | 100 |
पदनाम | अप्रेंटिस |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
अर्ज करण्याची मुदत | 31 ऑक्टोबर 2024 |
पगार | 9000/-₹. |
अधिकृत वेबसाईट | punjabandsindbank.co.in |
Punjab And Sind Bank Bharti 2024
एकूण रिक्त जागा : 100
पदनाम : अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता : वरील पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा.
वयाची अट : 20 ते 28
अर्ज फी :
- सामान्य/ओबीसी/EWS : 200/-₹.
- SC/ST/PWD : 100/-₹.
अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज लिंक : https://ibpsonline.ibps.in/psbsep24/
How To Apply For Punjab And Sind Bank Bharti 2024
- सदरील भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2024 आहे.
- या भरतीसाठी अर्ज तुम्हाला खाली देण्यात आलेल्या लिंक वरूनच करावा लागेल.
- अर्ज करण्यापूर्वी सर्व पात्रता आणि अटी तपासून पाहा त्यासाठी अधिकृत pdf खाली देण्यात आली आहे.
- अर्ज करण्यासाठी लिंक https://ibpsonline.ibps.in/psbsep24/
- अर्जामध्ये विचारली जाणारी माहिती बरोबर भरावी अपूर्ण माहितीसह आलेले अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही.
- आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे स्कॅन करून PDF बनवून अपलोड करावीत.
- सध्या वापरात असलेला मोबाईल क्रमांक व ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- फॉर्म भरून झाल्यानंतर तो पुन्हा एकदा तपासून पहावा आणि मगच सबमिट करावा.
- अधिक माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत वेबसाईट वर जाऊन भेट द्या.
जाहिरात PDF | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
इतर अपडेट्स | इथे क्लिक करा |
महत्त्वाच्या भरती
पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती!POWERGRID Bharti 2024