National Fertilizers Limited Bharti 2024 : नोकरी शोधताय? इकडे लक्ष द्या आता 12वी उत्तीर्ण ते डिप्लोमा आणि पदवीधर असलेल्या उमेदवारांना नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये नोकरीची नामी संधी उपलब्ध झाली आहे.NFL मध्ये नॉन-एक्झिक्युटिव्ह पदांची भरती केली जाणार आहे. या भरती अंतर्गत एकूण 336 पदांसाठी पात्र उमेदवारांची निवड केली जाईल.National Fertilizers Limited Bharti 2024 सदर भरतीची जाहिरात ही नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे.त्यासाठी पात्रतधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी सर्व महत्वाची माहिती खाली देण्यात आली आहे.ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक 08 नोव्हेंबर 2024 पर्यंत देण्यात आली आहे.
National Fertilizers Limited Bharti 2024 Notification
जाहिरात क्र. | 05 (NFL)/2024 |
भरती विभाग | National Fertilizers Limited (NFL) |
एकूण पदे | 336 |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
नोकरी ठिकाण | भारतभर |
अधिकृत वेबसाईट | www.nationalfertilizers.com |
National Fertilizers Limited Bharti 2024 Vacancy Details
पद क्र. | पदनाम | पदे |
1 | ज्युनिअर इंजिनिअरिंग असिस्टंट ग्रेड II | 179 पदे |
2 | स्टोअर असिस्टंट ग्रेड II | 19 पदे |
3 | लोको अटेंडंट ग्रेड II | 05 पदे |
4 | नर्स | 10 पदे |
5 | फार्मासिस्ट | 10 पदे |
6 | लॅब टेक्निशियन | 04 पदे |
7 | एक्स-रे टेक्निशियन | 02 पदे |
8 | अकाउंट्स असिस्टंट | 10 पदे |
9 | अटेंडंट ग्रेड II | 90 पदे |
10 | लोको अटेंडंट ग्रेड III | 04 पदे |
11 | OT टेक्निशियन | 03 पदे |
एकूण | 336 |
Educational Qualification For National Fertilizers Limited Bharti 2024
पदनाम | शैक्षणिक अहर्ता |
ज्युनिअर इंजिनिअरिंग असिस्टंट ग्रेड II | B. Sc (PCM) किंवा संबंधित क्षेत्रात इंजिनिअरिंग डिप्लोमा |
स्टोअर असिस्टंट ग्रेड II | विज्ञान/वाणिज्य/कला शाखेतील पदवी |
लोको अटेंडंट ग्रेड II | मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा |
नर्स | 12th उत्तीर्ण +GNM किंवा B. Sc (नर्सिंग) |
फार्मासिस्ट | 12th उत्तीर्ण/D. Pharm/B. Pharm |
लॅब टेक्निशियन | 12th उत्तीर्ण +DMLT किंवा B. Sc (Medical Lab Technology) |
एक्स-रे टेक्निशियन | 12th उत्तीर्ण/संबंधित क्षेत्रात डिप्लोमा |
अकाउंट्स असिस्टंट | B. Com |
अटेंडंट ग्रेड II | 10th उत्तीर्ण/ITI |
लोको अटेंडंट ग्रेड III | 10th उत्तीर्ण/ITI (Mechanic Diesel) |
OT टेक्निशियन | (i)12th उत्तीर्ण/(Physics ,Chemistry & Biology) पास (ii) डिप्लोमा |
सूचना : अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात पाहावी.
Eligibility Criteria For National Fertilizers Limited Bharti 2024
वयाची अट : 30 सप्टेंबर 2024 रोजी,18 ते 30 वर्षे [SC/ST : 05 वर्षे तर OBC : 03 वर्षे सूट]
अर्ज फी : खुला/ओबीसी/EWS : 200/- रु. [SC/STPWD/ExSM : फी नाही]
पगार (Pay Scale) : नियमानुसार दिला जाईल.
नोकरीचे ठिकण : संपूर्ण भारत
National Fertilizers Limited Bharti Important Links
जाहिरात (Notification) | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
Official Website | इथे क्लिक करा |
हे पण पाहा : Anganwadi Mukhya Sevika Bharti 2024 : अंगणवाडी मुख्य सेविका भरती!बघा सविस्तर माहिती;पगार 35,400 ते 1,12,400 रु.
How To Apply For National Fertilizers Limited Bharti 2024
- सदर भरतीसाठी जर तुम्हास अर्ज करायचा असेल तर सर्वात अगोदर जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.कारण या लेखामधील माहिती अपूर्ण असू शकते.
- सदर भरतीसाठी तुम्हाला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज फॉर्म भरताना विचारली जाणारी माहिती बरोबर भरावी.
- अर्ज अपूर्ण किंवा चुकीच्या माहितीसह जमा केल्यास तो अर्ज बाद केला जाईल.
- आवश्यक ती अर्ज फी भरावी त्याशिवाय अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही.
- अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावी.
- मुदती नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 08 नोव्हेंबर 2024 आहे.
- अर्ज फॉर्म भरल्यानंतर त्याची एक प्रिंट काढून जवळ ठेवा.
- अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
टीप :
ही नोकर भरतीची माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जे नोकरीच्या शोधात आहेत. जेणेकरून त्यांना नोकरी मिळण्यास मदत होईल. अशाच सरकारी आणि खाजगी नोकरीच्या अपडेट्स साठी mahagovbharti.com ला भेट द्या.