Ordnance Factory Dehu Road Bharti 2025 : तुम्ही जर सरकारी नोकरी आणि आकर्षक पगाराच्या शोधात असाल, आणि तुमचं शिक्षण ITI झाले असेल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरीत 159 जागांची पद भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करू शकतात. यामध्ये विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवारांना अर्ज करण्याची संधी मिळणार आहे.अर्ज प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत 07 फेब्रुवारी 2025 पूर्वी आपले अर्ज सबमिट करणे आवश्यक आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, अर्जाची प्रक्रिया, आणि संबंधित अधिक माहिती अधिकृत जाहिरातीमध्ये दिली आहे.Ordnance Factory Dehu Road Bharti 2025
⚠️ वाचकांसाठी सूचना : कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी देण्यात आलेली जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतर मगच अर्ज करावा.अन्यथा होणाऱ्या कोणत्याही नुकसानीस आम्ही जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी.
Ordnance Factory Dehu Road Bharti 2025 माहिती
तपशील | माहिती |
भरती विभाग | देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये नोकरी |
भरतीचे नाव | देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी 2025 |
एकूण पदे/जागा | 159 |
पदाचे नाव | डेंजर बिल्डिंग वर्कर |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
अर्ज फी | अर्ज फी नाही |
अर्जाची अंतिम दिनांक | 07 फेब्रुवारी 2025 |
नोकरी ठिकाण | पुणे |
Ordnance Factory Dehu Road Bharti Vacancy Details पदांची माहिती
पदाचे नाव | पद संख्या |
डेंजर बिल्डिंग वर्कर | 159 |
देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी भरती 2025
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
1.डेंजर बिल्डिंग वर्कर : ऑर्डनन्स फॅक्टरीमधील AOCP ट्रेड (NCTVT) चे माजी शिकाऊ उमेदवार किंवा सरकारी/खाजगी संस्थेतील AOCP ट्रेड (NCTVT) उमेदवार आणि सरकारी ITI मधील AOCP (NCTVT) असलेल्या उमेदवारांचा विचार करण्यात येईल.
वयाची अट/ Age Limit : उमेदवाराचे वय हे 18 ते 35 वर्षे असावे.
Ordnance Factory Dehu Road Bharti २०२५ Apply
- अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
- अर्ज करण्याची अंतिम दिनांक : ०७ फेब्रुवारी २०२५
जाहिरात PDF | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : The Chief General Manager, Ordnance Factory Dehu Road, Pune- 412101. Email: ofdrestt@ord.gov.in Tel. No.: 020-27167246/47/98
देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी भरती 2025 अर्ज करण्याचे टप्पे
- सदरील भरतीसाठी अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत. अर्ज करण्याचा पत्ता वरती देण्यात आलेला आहे.
- अर्ज करण्याअगोदर जाहिरात काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे.
- अर्ज करत असताना आवश्यक असणारी माहिती भरावी. अपूर्ण माहिती असलेले अर्ज बाद केले जातील.
- अर्ज करताना आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडायची आहेत.
- सविस्तर माहितीसाठी जाहिरात पीडीएफ पहावी.
महत्त्वाची सूचना : अर्ज भरण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी. अर्ज हा दिलेल्या तारखेपूर्वी सादर करावा. अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा असून विचारली जाणारी माहिती व्यवस्थित भरावी जेणेकरून तो अर्ज रिजेक्ट होणार नाही.