केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात मोठी भरती! ₹.69,100 पर्यंत मिळणार पगार| CISF Bharti 2025 🟢 अर्ज करण्यास सुरुवात

CISF Bharti 2025 : मित्रांनो तुम्ही जर भरतीची तयारी करत असाल आणि देश सेवा करण्याची जर तुमची इच्छा असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) अंतर्गत एक मोठी भरती जाहीर झाली असून, या भरती मार्फत तब्बल 1124 जागा भरण्यात येणार आहेत. 10th उत्तीर्ण असलेल्या तरुणांसाठी ही एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. या भरतीसाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल पात्रता धारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवत आहे. अर्ज प्रक्रिया अजून सुरू झालेली नसून ती 03 फेब्रुवारी 2025 पासून सुरू होईल. उमेदवार 05 मार्च 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. सदर भरतीच्या सर्व अटी आणि पात्रता खाली देण्यात आले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
⚠️ वाचकांसाठी सूचना : कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी देण्यात आलेली जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतर मगच अर्ज करावा.अन्यथा होणाऱ्या कोणत्याही नुकसानीस आम्ही जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी.

CISF Bharti 2025 Notification

तपशीलमाहिती
भरती विभागकेंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल
भरतीचे नावकेंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भरती 2025
एकूण पदे/जागा1124
पदाचे नाव(i) कॉन्स्टेबल/ड्रायव्हर (ii) कॉन्स्टेबल (ड्रायव्हर-कम-पंप ऑपरेटर)
अर्ज पद्धतीऑनलाईन
अर्ज फीखुला/ओबीसी : रु.100/-
SC/ST/ExSM : फी नाही
अर्जाची अंतिम दिनांक04 मार्च 2025
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारतभर
वेतनश्रेणीरु.21,700 ते 69,100/-  

रिक्त पदाचे नाव आणि तपशील

पद क्र.पदानामपद संख्या
01कॉन्स्टेबल/ड्रायव्हर845
02कॉन्स्टेबल (ड्रायव्हर-कम-पंप ऑपरेटर)279
एकूण1124

CISF Bharti 2025 शैक्षणिक पात्रता

पदनामपात्रता
कॉन्स्टेबल/ड्रायव्हर(i) उमेदवार 10th पास असावा. (ii) अवजड वाहन चालवण्याचा परवाना (HMV/TV) (ii) हलके वाहन चालवण्याचा परवाना
कॉन्स्टेबल (ड्रायव्हर-कम-पंप ऑपरेटर)(i) उमेदवार 10th पास असावा. (ii) अवजड वाहन चालवण्याचा परवाना (HMV/TV) (ii) हलके वाहन चालवण्याचा परवाना

शारीरिक पात्रता/Physical Qualification

प्रवर्गउंचीछाती
खुला/SC & OBC167 सें.मी80 सें.मी/फुगवून 05 सें.मी जास्त
ST160 सें.मी76 सें.मी/फुगवून 05 सें.मी जास्त
CISF Bharti 2025

वयाची अट/Age Limit : 04 मार्च 2025 रोजी 21 ते 27 वर्षे [SC/ST: 05 तर OBC: 03 वर्षे सूट]

अर्ज सुरू होण्याची तारीख : 03 फेब्रुवारी 2025

अर्ज करण्याची अंतिम दिनांक : 04 मार्च 2025

परीक्षा : नंतर सूचित केले जाईल

CISF Bharti 2025 Use Full Links

जाहिरात PDFइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज [03 फेब्रुवारी 2025 पासून सुरू] इथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळइथे क्लिक करा

महत्त्वाची सूचना : अर्ज भरण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी. अर्ज हा दिलेल्या तारखेपूर्वी सादर करावा. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा असून विचारली जाणारी माहिती व्यवस्थित भरावी जेणेकरून तो अर्ज रिजेक्ट होणार नाही.