NPCIL Bharti 2025 : न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.विविध पदांची भरती जाहीर केली आहे.अधिसूचनेनुसार 391 रिक्त जागा भरण्यात येतील यामध्ये विविध पदांचा समावेश असेल.सदर भरती कर्नाटक मधील कैगा या साइटसाठी असेल.त्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.उमेदवार 12 मार्च 2025 ते 01 एप्रिल 2025 पर्यंत आपले अर्ज सादर करू शकतात.अर्ज करण्याच्या सर्व सूचना आणि अटी या लेखा मध्ये सविस्तर स्वरूपात देण्यात आलेल्या आहेत अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.
NPCIL Bharti 2025 थोडक्यात माहिती भरती विभाग न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.(NPCIL) एकूण पदे 391 अर्ज मोड ऑनलाईन पद्धत नोकरी स्थळ कर्नाटक कैगा साइट निवड प्रक्रिया ऑनलाईन परीक्षा/मुलाखत/कौशल्य चाचणी पगार 39,015 ते 54,162 अधिकृत वेबसाईट www.npcil.nic.in
एनपीसीआयएल भरती 2025 महत्वाच्या तारखा ऑनलाईन अर्ज सुरु दिनांक 12 मार्च 2025 अर्ज करण्याची अंतिम दिनांक 01 एप्रिल 2025 शुल्क भरणा अंतिम दिनांक 01 एप्रिल 2025 परीक्षा दिनांक जाहीर होणार आहे
NPCIL Bharti 2025 पदांची माहिती पद क्र. पदाचे नाव पद संख्या 01 वैज्ञानिक सहाय्यक – बी 45 02 कॅटेगरी I-स्टायपेंडरी ट्रेनी सायंटिफिक असिस्टंट (ST/SA) 82 03 कॅटेगरी II-स्टायपेंडरी ट्रेनी/टेक्निशियन (ST/Technician) 226 04 सहाय्यक श्रेणी – 1 (HR) 22 05 सहाय्यक श्रेणी – 1 (F & A) 04 06 सहाय्यक श्रेणी – 1 (C & MM) 10 07 नर्स – A 01 08 तंत्रज्ञ/सी (एक्स-रे तंत्रज्ञ) 01 एकूण 391
NPCIL Bharti 2025 पात्रता निकष पदनाम पात्रता वयाची अट वैज्ञानिक सहाय्यक – बी 60% गुणांसह अभियांत्रिकी पदवी/B. Sc 18 ते 30 वर्षे कॅटेगरी I-स्टायपेंडरी ट्रेनी सायंटिफिक असिस्टंट (ST/SA) 60% गुणांसह अभियांत्रिकी पदवी/B. Sc 18 ते 25 वर्षे कॅटेगरी II-स्टायपेंडरी ट्रेनी/टेक्निशियन (ST/Technician) 10वी पास + संबंधित ट्रेडमध्ये ITI 18 ते 24 वर्षे सहाय्यक श्रेणी – 1 (HR) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी 21 ते 28 वर्षे सहाय्यक श्रेणी – 1 (F & A) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी 21 ते 28 वर्षे सहाय्यक श्रेणी – 1 (C & MM) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी 21 ते 28 वर्षे नर्स – A 12वी उत्तीर्ण + नर्सिंग डिप्लोमा/A प्रमाणपत्र + 03 वर्षांचा अनुभव 18 ते 30 वर्षे तंत्रज्ञ/सी (एक्स-रे तंत्रज्ञ) (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) मेडिकल रेडिओग्राफी/एक्स-रे टेक्निक ट्रेड प्रमाणपत्र (iii) 02 वर्षे अनुभव 18 ते 25 वर्षे
अर्ज फी : [SC/ST/ExSM/PWD/महिला : फी नाही]
पद क्र. 1 ,2 & 7 : खुला/OBC/EWS : 150/- रु.पद क्र. 3,4,5,6,7 & 8 : खुला/OBC/EWS : 100/- रु. निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा मुलाखत कौशल्य चाचणी कागदपत्रे पडताळणी NPCIL Bharti 2025 Important Links NPCIL Bharti 2025 असा करा अर्ज सर्वप्रथम NPCIL च्या www.npcil.nic.in अधिकृत वेबसाईटला भेट द्या. आता करिअर विभागावर क्लिक करून संबंधित भरती निवडा. स्वतःची नोंदणी करा आणि अर्ज फॉर्म भरा. आवश्यक असणारी कागदपत्रे अपलोड करा,त्यामध्ये एक फोटो आणि सही असावी. आवश्यक असल्यास अर्ज फी भरा. अर्ज सबमिट करून एक प्रिंट तुमच्या जवळ ठेवा.