Mumbai Railway Police Bharti 2025: मुंबई लोहमार्ग पोलीस विभाग भरती 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai Railway Police Bharti 2025 : मित्रांनो तुमच्यासाठी मुंबई लोहमार्ग पोलीस दलात विविध पदांची भरती सुरू झाली आहे. या भरती मार्फत पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी मिळेल. त्यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्यासाठी 07 एप्रिल 2025 पर्यंत मुदत असेल त्यामुळे ही नामी संधी अजिबात सोडू नका. सदर भरतीसाठी तुम्ही जर अर्ज करत असाल तर पुढे रिक्त पदांचा तपशील, पात्रता, वयोमर्यादा अर्ज शुल्क अशी सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. अर्ज करण्यापूर्वी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून घ्यावी.

Mumbai Railway Police Bharti 2025

Mumbai Railway Police Bharti 2025

भरती विभाग : मुंबई लोहमार्ग पोलीस दल

भरती प्रकार : उत्तम पगाराची नोकरी

एकूण पदे : 06

पदाचे नाव : विधी अधिकारी गट ब विधी अधिकारी

नोकरीचे ठिकाण : मुंबई

Educational Qualification For Mumbai Railway Police Bharti 2025

आवश्यक शैक्षणिक पात्रता:

  • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायद्याचा पदवीधर असणे आवश्यक आहे. आणि त्याच्याकडे सनदी असावी. उमेदवाराकडे मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान असावे.

मिळणारा पगार : नियुक्त उमेदवारास ₹.28,000 दरमहा वेतन दिले जाईल.

Mumbai Railway Police Bharti 2025 Age Limit

वयाची अट : वय वर्ष 60 वर्षापर्यंत असणारे उमेदवार अर्ज करू शकतात.

Mumbai Railway Police Bharti 2025 Apply Offline

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज फी : नाही

अर्ज करण्याची अंतिम दिनांक : 07 एप्रिल 2025 पर्यंत आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई. चौथा मजला, एरिया मॅनेजर बिल्डींग मध्य रेल्वे गुड्स यार्ड पी.डी.मेलो मार्ग, वाडीबंदर मुंबई.

महत्वाची कागदपत्रे:

  • आधार कार्ड
  • फोटो (6 महिन्याचा आत मधील)
  • डोमासाईल दाखला/जातीचा दाखला
  • नॉन क्रिमिलियर दाखला
  • पॅन कार्ड/ड्रायव्हिंग लायसन्स
  • मतदान कार्ड
  • उमेदवाराची सही
  • अनुभव प्रमाणपत्र
  • MSCIT प्रमाणपत्र
  • शैक्षणिक पात्रते संबंधित कागदपत्रे (मार्कशीट)

Mumbai Railway Police Bharti 2025 Important Links

भरतीची जाहिरातइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

ऑफलाईन अर्ज कसा कराल?

  • सर्वात अगोदर तुम्ही दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक पहा. कारण लेखामध्ये दिलेली माहिती अपूर्ण असू शकते.
  • तुम्हाला या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
  • अर्ज करतेवेळी तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे.त्याची माहिती पीडीएफ जाहिरात मध्ये दिली आहे.
  • अधिक माहितीसाठी जाहिरात पहावी.